रब्बी ज्वारी, मका, गहू पिकाला कोणती खते द्याल ? जाणून घ्या

Jowar

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगामात ज्वारी आणि मका या दोन्ही पिकांची लागवड केली जाते. शिवाय ही दोन्ही पिके चारा पिके म्हणून सुद्धा घेतली जातात. आजच्या लेखात जाणून घेऊया या दोन्ही पिकांचे खत व्यवस्थापन. याकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान … Read more

Nano Urea: शेतकऱ्यांसाठी इतका फायदेशीर का आहे नॅनो युरिया? याचा उल्लेख खुद्द पंतप्रधान मोदींनी केला

Nano Urea

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ ऑक्टोबर ला केंद्रीय रसायन आणि खते मंत्रालयांतर्गत 600 PM-किसान समृद्धी केंद्रांचे (PM-KSKs) उद्घाटन केले आणि भारत युरिया बॅग या ब्रँड नावाखाली ‘शेतकऱ्यांसाठी एक राष्ट्र-एक खत’ या प्रमुख योजनेचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी नॅनो युरियाचाही (Nano Urea) उल्लेख केला. ते म्हणाले होते की देश आता द्रव नॅनो … Read more

Fertilizer : सावधान ! राज्यात ‘या’ 19 खतांच्या विक्रीवर बंदी; शेतकऱ्यांना न वापरण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Fertilizer

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या खरीप हंगाम हा संपुष्टात आला असून आता शेतकऱ्यांना रब्बीचे वेध लागले आहेत रबी हंगामात पेरणीनंतर चांगले उत्पादन मिळण्यासाठी खतांची (Fertilizer) आवश्यकता भासते. मात्र भारतामध्ये आजही खतांच्या काळाबाजारीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. आधीच विविध संकटांनी खचलेल्या शेतकऱ्यांना अवैध आणि नकली खतांमुळे आधीकचे नुकसान सहन करावे लागते. खतांची ही काळाबाजारी … Read more

IFFCO ने डीएपी आणि युरियाच्या नवीन किमती जाहीर केल्या, जाणून घ्या

Fertilizer

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात शेतीचा हंगाम सुरू होताच खतांच्या किमती वाढल्या आणि त्याचा काळाबाजार होत असल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात, पण या बातम्या शेतकऱ्यांसाठी खूप निराश आणि अस्वस्थ करणाऱ्या आहेत. हंगामात खते ही शेतकऱ्यासाठी मौल्यवान वस्तूपेक्षा कमी नाही, त्यामुळेच त्याची किंमत कमी ठेवणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि शासन प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार खताची व्यवस्था करण्यासाठी सर्वतोपरी … Read more

रासायनिक खतांपासून लवकरच सुटका होणार, सरकार सुरू करणार ‘पीएम प्रणाम’ योजना

Fertilizer

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकरी आणि शेतमजुरांना विषारी रासायनिक खतांपासून मुक्त करण्यासाठी केंद्र सरकार एक योजना आणणार आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकार राज्यांना प्रोत्साहन देईल जेणेकरून रासायनिक खतांचा वापर टाळण्यासाठी ते पर्यायी खतांवर अवलंबून राहतील. या प्रस्तावित योजनेचे पूर्ण नाव पीएम प्रमोशन ऑफ अल्टरनेटिव्ह व्हिटॅमिन फॉर अॅग्रीकल्चर अॅडमिनिस्ट्रेशन स्कीम असे आहे. या … Read more

DAP म्हणजे काय? जाणून घ्या त्याची वैशिष्ट्ये आणि किंमत

DAP

हॅलो कृषी ऑनलाईन : चांगल्या पिकासाठी खत सर्वात उपयुक्त आहे. आजच्या काळात देशातील बहुतांश शेतकरी शेतात डीएपी खताचा वापर करू लागले आहेत, त्यामुळे या लेखाद्वारे डीएपी खताशी संबंधित सर्व माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया. डीएपीचे पूर्ण नाव डी अमोनियम फॉस्फेट आहे, जे अल्कधर्मी स्वरूपाचे रासायनिक खत आहे. याची सुरुवात 1960 साली झाली. पाहिले तर ते रासायनिक … Read more

अनुदानित खते जादा दराने विक्री केल्याचे निष्पन्न झाल्यास कायमस्वरूपी परवाना रद्द

Fertilezer

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना दर्जेदार, योग्य वजनाच्या उत्कृष्ट दर्जाच्या योग्य किमतीत कृषी निविष्ठा उपलब्ध होण्यासाठी व गुणनियंत्रणासाठी विभागस्तर, जिल्हास्तर व तालुकास्तरावर ४५ भरारी पथके हंगामात नाशिक विभागात स्थापन करण्यात आली आहेत. अनुदानित खते जादा दराने विक्री केल्यास विक्रेते व कंपनी विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार, असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी दिली. … Read more

खत न मिळाल्याने शेतकरी नाराज, कृषी सल्लागाराला बांधले खांबाला

हॅलो कृषी ऑनलाईन : आजचे युग हे सोशल मीडियाचे युग असून दररोज काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. आजही एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यातील असून खते न मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी कृषी सल्लागाराला खांबाला बांधले. हा व्हिडिओ एनडीटीव्हीच्या पत्रकाराने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत … Read more

खतांच्या किंमती आणखी भडकणार

Fertilizer

हॅलो कृषी ऑनलाईन : लहरी हवामान, किडी आणि रोगांचे पिकांवर आक्रमण यामुळे शेतकरी पुरता वैतागला आहे. यंदाच्या खरिपात काही हाती लागते की नाही अशी अवस्था असताना आता खतांच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मध्यंतरी रशिया -युक्रेन युद्धामुळे खतांच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली होती. आता पुढील वर्षात देखील खतांच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. … Read more

शेतकऱ्यांनो सावधान ! खतात चक्क ‘मिठा’ ची भेसळ…

Fertilizer

हॅलो कृषी ऑनलाईन : एकीकडे शेतकरी खरिपाच्या कामात व्यस्त असताना शेतकऱ्यांना खतांची गरज भासते. मात्र असे असताना भेसळयुक्त खते बाजारात असल्याची माहिती समोर अली आहे. खत उद्योगातील प्रसिद्ध ब्रँड असलेल्या खताची हुबेहूब नक्कल करीत १२ : ६१ : ० या विद्राव्य खतामध्ये चक्क मिठाची भेसळ केल्याचा प्रकार सोलापूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. याबाबत मिळालेली अधिक … Read more

error: Content is protected !!