Soyabean : आत्तापासूनच करा सोयाबीन वरील पिवळा मोझॅक (केवडा) रोगाचे व्यवस्थापन

कृषी सल्ला : गेल्या वर्षी मराठवाड्यातील बऱ्याच भागात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक म्हणजेच केवडा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. या रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना तर संपूर्ण पिकचं उपटून टाकावे लागले होते. हा रोग मुंगबीन यलो मोझॅक या विषाणुंमुळे होतो. कडधान्य आणि तणे ही या रोगाची पर्यायी यजमान पिके आहेत. यावर्षीही हंगामाच्या सुरवातीलाच बऱ्याच भागात … Read more

शेतकऱ्यांनो, आता थेट Whatsapp वरून करा खतासंबंधित तक्रार; मंत्री मुंडेंचा मोठा निर्णय

Fertilizer dhananjay munde

हॅलो कृषी ऑनलाईन । सध्या महाराष्ट्र्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून बोगस खत आणि बियाणे विक्रीच्या मुद्याविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना खत खरेदीमध्ये मोठा तोटा सहन करावा लागतो. खत विक्रेते शेतकऱ्यांवर सक्ती दाखवून त्यांना विशिष्ट कंपनीचे खत घेण्यास भाग पाडतात. अशा कंपन्या सहज शेतकऱ्यांची फसवणूक करून जातात. मात्र जास्त काही माहिती नसल्यामुळे … Read more

Agriculture News : दुकानदारांची खत खरेदीची सक्ती संपणार? शेतक-यांना Whatsapp वर करता येणार तक्रार, पहा काय करावं लागणार..

Agriculture News

Agriculture News । खत विक्रेते शेतक-यांना विशिष्ट कंपनीचे खत घेण्यासंदर्भात सक्ती करतात किंवा अनधिकृत खते विकुन फसवणुक करतात. शेतकरी गरजेपोटी अशी सक्ती मान्य करतात. खताची लिंकिंग करणा-या अशा खत विक्रेत्यांविरुद्ध शेतक-यांना तक्रार करण्यासाठी तात्काळ व्हाट्स ॲप क्रमांक सुरु करुन तो शेतक-यांपर्यंत पोहचवा असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विभागला दिले आहेत. बियाणांच्या पुरवठ्याचा आढावाही … Read more

Satara News : जिल्ह्यात युरिया खतांचा तुटवडा? शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

Fertilizer

कराड (Satara News) : कराड पाटण तालुक्यात ऐन रब्बी हंगामात युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला असून रब्बीच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अति व वादळी पावसामुळे खरीप हंगाम पूर्णत: वाया गेल्यामुळे शेतकरी अगोदरच मेटाकुटीला आले आहेत. असे असताना खरीपातील नुकसान रब्बी हंगामात भरुन काढण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. मात्र … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! DAP ला पर्याय ठरेल का PROM? काय आहे हा नवा प्रयोग?

Fertilizer

हॅलो कृषी ऑनलाईन : डीएपी DAP म्हणजेच डाय अमोनिअम फॉस्फेट या खताचा शेतकरी सर्रास वापर करतात. मात्र अनेकदा या खताची टंचाई जाणवते. हरियाणा राज्यातील कृषी विभाग यावर पर्याय शोधण्याच्या तयारीत आहे. हरियाणाचे कृषी मंत्री जे. पी दलाल यांनी सांगितले की, गायीच्या शेणापासून तयार केलेल्या फॉस्पेट रिच ऑरगॅनिक मॅन्युअर (phosphate Risch Organic Manure) म्हणजेच प्रोम PROM … Read more

DAP ऐवजी ‘ही’ खते वापरा, चांगले उत्पादन मिळेल, गुणवत्ता वाढेल

Fertilizer

हॅलो कृषी ऑनलाईन : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डीएपीच्या (DAP) वाढत्या किमतींमुळे देशात त्याचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. या टंचाईमुळे शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार डीएपी खते वेळेवर मिळत नसल्याने त्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. डीएपी खतांबाबत शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्येवर मात करण्यासाठी, नुकतेच इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ रायपूरच्या कृषी शास्त्रज्ञांनी खरीप आणि रब्बी वर्ष 2022-23 मध्ये पर्यायी खतांचा … Read more

शेती बियाणे बोगस आढळल्यास कंपन्यांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी खत दुकानदारांचा बेमुदत बंद

Satara News

सातारा । Satara News रासायनिक खतांसोबत उत्पादकांकडून होत असलेल्या अवाजवी लिंकिंग संदर्भात सातारा जिल्ह्यातील कृषिविक्रेत्यांनी आज (सोमवार) पासून बेमुदत बंद सुरु केला आहे. जिल्ह्यात या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला असून उद्या (मंगळवारी) दीड हजार कृषी विक्रेत्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार आहे. शेती बियाणे बोगस आढळल्यास कंपन्यांवर कारवाई व्हावी अशी प्रमुख मागणी दुकानदारांनी केली आहे. रासायनिक … Read more

आता येणार ‘नॅनो डीएपी’, बियाण्याला एकदा लावा पुन्हा पिकाला देण्याची गरज भासणार नाही

Nano Urea

हॅलो कृषी ऑनलाईन : जमीन आरोग्य हे शेती क्षेत्रासमोरील मोठे आव्हान आहे. त्याकरिता रासायनिक खताचा वापर कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवत येत्या काळात नॅनो डीएपीचा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. बीज प्रक्रियेप्रमाणे हे बियाण्याला लावल्यानंतर पुन्हा डीएपीची पिकाला गरज भासणार नाही, अशी माहिती भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) उपमहासंचालक डॉ. सुरेश चौधरी यांनी दिली. … Read more

DAP की NPK ? कोणतं खत आहे सर्वोत्तम? फायदे अन् तोटे समजून घ्या..

Fertilizer

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय शेतीमध्ये खताला महत्त्वाचे स्थान आहे. कोणत्याही प्रकारच्या पिकात खताचा वापर नक्कीच होतो. शेतकरी बांधव बहुतांशी डीएपी आणि एनपीके खतांचा वापर पेरणीच्या वेळी करतात. त्यांचा फायदा किंवा तोटा काय आहे हे जाणून न घेता. हेन्ही खते अशी आहेत ज्यांचा शेतकऱ्यांकडून डोळे झाकून सर्रास वापर केला जातो. दोन्ही खते दाणेदार राहतात, त्यामुळे … Read more

DAP ऐवजी ‘ही’ खते गव्हाच्या लागवडीसाठी वापरा, कमी पैशात मिळेल चांगला नफा

Fertilizer

हॅलो कृषी ऑनलाईन : गहू हे रब्बी हंगामातील मुख्य पीक आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये गव्हाची लागवड केली जाते. शेतकरी प्रामुख्याने गव्हाच्या लागवडीत डीएपीचा वापर करतात, परंतु सध्या भारतातील अनेक राज्यांमध्ये डीएपीचा तुटवडा दिसून येत आहे. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला डीएपीच्या पर्यायांबद्दल सांगणार आहोत जे बाजारात मुबलक आणि स्वस्त दरात उपलब्ध आहेत. DAP नक्की काय आहे … Read more

error: Content is protected !!