Fodder Subsidy : शेतकऱ्यांना ‘डीबीटी’द्वारे चारा अनुदान मिळणार; पशुसंवर्धन विभागाचा प्रस्ताव!

Fodder Subsidy For Dairy Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात चारा टंचाई (Fodder Subsidy) आणि त्यावरून होणाऱ्या गैरव्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने ‘डीबीटी’ (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) पद्धतीने चारा अनुदान देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या चारा अनुदान योजनेनुसार टॅगिंग केलेल्या जनावरांना ‘डीबीटी’द्वारे चारा खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे. यामुळे चारा पुरवठादारांकडून होणाऱ्या गैरव्यवहारावर लगाम घालता येणार असून, राज्यातील पशुपालकांना चारा … Read more

error: Content is protected !!