कमालच झाली…! टेरेसवर फुलवली द्राक्षांची बाग , मिळतेय चांगले उत्पन्नही

हॅलो कृषी ऑनलाईन : पारंपरिक शेतीबरोबरच सध्या अनेक शेतकरी अधुनिक शेतीचे यशस्वी प्रयोग करताना दिसत आहेत. कमी खर्चात शेतीतून चांगला नफा मिळवता येतो. वेळेनुसार वेगवेगळी फळे आणि भाज्यांची लागवड करून तुम्ही वर्षभर पैसे कमवू शकता. हे काम तुम्ही तुमच्या शेतातून किंवा तुमच्या घरातील कोणत्याही छोट्या जागेतून सुरू करू शकता. असच एक प्रयोग पुण्यातल्या उरली कांचन … Read more

सांगली जिल्ह्यातील द्राक्षाचे 36 कंटेनर सातासमुद्रापार ; पहा किती मिळाला दर ?

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा द्राक्ष हंगामापूर्वी अवकाळी पावसाच्या संकटावर मात करीत जिल्ह्यातील द्राक्षाची निर्यात सुरु झाली आहे. आत्तापर्यंत 36 द्राक्षाचे कंटेनर सातासमुद्रापार पोहोचले आहेत. सध्या कृष्णा या काळ्या वाणास प्रति किलोस 90 ते 100 रुपये असा दर आहे. निर्यातीच्या प्रारंभी अपेक्षित दर मिळत असल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. अद्यापही मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात होणार … Read more

शेतकऱ्याने द्राक्षे दिली फेकून…डाऊनीने बाग उध्वस्त

हॅलो कृषी ऑनलाईन : मध्यंतरी नोव्हेंबरच्या शेवटी आणि डिसेंबरच्या सुरवातीला झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा हातातोंडाला आलेला घास हिरावून घेतला आहे. केवळ हंगामी पिके नव्हे तर फळ बागांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस पडून 3 आठवडे उलटले असले तरी अवकाळीने दिलेल्या जखमा कायम आहेत. सांगलीतल्या वायफळे मध्ये द्राक्ष पिकावर डाउनी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्याने … Read more

द्राक्षांचा दर शेतकरीच ठरवणार ; बागायतदार संघाच्या माध्यमातून दबाव गट तयार करणार

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या दोन वर्षात द्राक्ष उत्पादनाचा खर्च वाढून देखील अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होते. त्यासाठी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या माध्यमातून येत्या हंगामापासून द्राक्षाचे दर ठरवण्यासाठी दबाव गट तयार करून शेतकरी एकजूट करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. त्या अनुषंगाने लवकरच शेतकऱ्यांची भूमिका विचारात घेऊन बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती … Read more

error: Content is protected !!