Nashik Grapes : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; फसवणूक झाल्यास ‘बळीराजा हेल्पलाईन’!

Nashik Grapes 'Baliraja Helpline'

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या नाशिकसह राज्यातील काही भागांमध्ये द्राक्ष (Nashik Grapes) काढणीचा हंगाम सुरु झाला आहे. मात्र नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना कोणत्या व्यापाऱ्याला आपली द्राक्ष विक्री करावी, याबाबत मोठी धकधक असते. दरवर्षी जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांना व्यापारी फसवत असल्याच्या घटना समोर येत असतात. त्यामुळे आता हंगामाच्या सुरुवातीलाच नाशिक ग्रामीण पोलिसांकडून ‘बळीराजा हेल्पलाईन’ सुरु करण्यात … Read more

Grapes Export : राज्यातील द्राक्ष निर्यातीला ‘ब्रेक’; इस्त्राईल-पॅलेस्टाईन युद्धाचा परिणाम!

Grapes Export Stops From Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाची झळ राज्यातील द्राक्ष (Grapes Export) उत्पादक शेतकऱ्यांना बसली आहे. या युद्धामुळे राज्यातून युरोप खंडातील देशांना होणाऱ्या द्राक्ष निर्यातीला पूर्णतः ब्रेक लागला आहे. पॅलेस्टाईनच्या गाझापट्टीजवळ जहाजांवर झालेल्या हल्ल्यामुळे जहाज कंपन्यांनी लाल समुद्र आणि सुएझ कालव्यातून होणारी वाहतूक पूर्णपणे थांबविली आहे. परिणामी राज्यातील द्राक्ष निर्यातीला (Grapes … Read more

Grape Management: द्राक्ष पिकात मणी वाढ अवस्थेतील व्यवस्थापन जाणून घ्या द्राक्ष तज्ज्ञांकडून!  

Grape Management: काही भागात द्राक्ष पीक मणी वाढीच्या अवस्थेत आहे. वेगवेगळ्या साईझच्या मण्यांसाठी आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची फवारणी तसेच ड्रीप मार्फत नियोजन (Grape Management) करणे गरजेचे असते. यावेळी द्राक्ष वेलीची चांगली वाढ होऊन उत्तम आणि निरोगी मणी तयार होण्यासाठी, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी द्राक्ष पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन (Grape Management) जाणून घेऊ या. परिपक्व अवस्था ते काढणी … Read more

Grapes Export : यावर्षी द्राक्ष निर्यात नोंदणी निम्म्याने घटली; अवकाळीचा फटका!

हॅलो कृषी ऑनलाईन : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या द्राक्ष पिकाच्या निर्यातीसाठी नोंदणी (Grapes Export) करता यावी. यासाठी वाणिज्य मंत्रालयाच्या अन्न आणि निर्यात विकास प्राधिकरणाने (एपीडा) आपल्या ‘ग्रेपनेट’ प्रणालीअंतर्गत (Grapes Export) दरवर्षीप्रमाणे नोंदणी सुविधा सुरु केली आहे. मात्र यावर्षी आतापर्यंत राज्यातील केवळ 7 हजार 458 द्राक्ष बागांची नोंदणी एपीडाकडे झाली आहे. जी मागील वर्षी नोंदवल्या गेलेल्या … Read more

Bedana Rate : बेदाणा बाजारात मंदीची शक्यता नाही; उत्पादन वाढणार

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकाला (Bedana Rate) सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे आता राज्यातील काही भागांमध्ये नुकसान झालेल्या आणि निर्यात गुणवत्ता गमावलेल्या द्राक्षांपासून शेतकरी बेदाणा विक्रीकडे (Bedana Rate) वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात आणि पंढरपूर(सोलापूर), सांगली जिल्ह्यासह तासगाव परिसरात बेदाण्याचे सर्वाधिक उत्पादन होते. मात्र सद्यस्थिती पाहता … Read more

Unseasonal Rain : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नेत्यांची धाव; तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश

हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसामुळे राज्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Unseasonal Rain) झाले असून, पुणे आणि नाशिक जिल्ह्याला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे राज्यातील नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर (Unseasonal Rain) धाव घेतली आहे. पुणे जिल्ह्यात सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, नाशिक जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी संबंधित नेत्यांनी … Read more

अवकाळी पावसाने द्राक्ष, डाळिंब बागांना फटका ; शेतकरी अडचणीत

Grapes

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागात ऐन थंडीत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. शेतातील अनेक पिकांवर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पंढरपूर तालुक्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पावसाचे पाणी द्राक्षाच्या घडात जाऊन मणी गळायला सुरुवात झाली आहे. … Read more

‘या’ कारणांमुळे यंदा द्राक्षांसाठी पाहावी लागणार वाट

grapes

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात पावसामुळे केवळ मुख्य पिकांचेच नुकसान झाले नाही. तर फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे फळबागा उद्ध्वस्त झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ऑक्टोबरमधील अतिवृष्टीचे पाणी आजही बागांमध्ये … Read more

कमालच झाली…! टेरेसवर फुलवली द्राक्षांची बाग , मिळतेय चांगले उत्पन्नही

हॅलो कृषी ऑनलाईन : पारंपरिक शेतीबरोबरच सध्या अनेक शेतकरी अधुनिक शेतीचे यशस्वी प्रयोग करताना दिसत आहेत. कमी खर्चात शेतीतून चांगला नफा मिळवता येतो. वेळेनुसार वेगवेगळी फळे आणि भाज्यांची लागवड करून तुम्ही वर्षभर पैसे कमवू शकता. हे काम तुम्ही तुमच्या शेतातून किंवा तुमच्या घरातील कोणत्याही छोट्या जागेतून सुरू करू शकता. असच एक प्रयोग पुण्यातल्या उरली कांचन … Read more

सांगली जिल्ह्यातील द्राक्षाचे 36 कंटेनर सातासमुद्रापार ; पहा किती मिळाला दर ?

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा द्राक्ष हंगामापूर्वी अवकाळी पावसाच्या संकटावर मात करीत जिल्ह्यातील द्राक्षाची निर्यात सुरु झाली आहे. आत्तापर्यंत 36 द्राक्षाचे कंटेनर सातासमुद्रापार पोहोचले आहेत. सध्या कृष्णा या काळ्या वाणास प्रति किलोस 90 ते 100 रुपये असा दर आहे. निर्यातीच्या प्रारंभी अपेक्षित दर मिळत असल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. अद्यापही मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात होणार … Read more

error: Content is protected !!