उस्मानाबादेत उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू ; पुढील 3-4 दिवस महाराष्ट्रातील उष्णतेची लाट कायम

heat wave

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात तापमानाचा पारा अधिक वेगाने वाढताना दिसतो आहे. मार्च महिन्यामध्येच मराठवाडा विदर्भात तापमानाने ४० अंश सेल्सिअसच्या वर मजल मारली आहे. राज्यातल्या इतर भागातही तापमानात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. उस्मानाबादेत एका शेतकऱ्याचा उष्माघाताने बळी घेतला आहे. उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यूउस्मानाबाद जिल्ह्यातील लिंबराज सुकाळे (वय वर्ष ५०) नामक … Read more

राज्यातील तापमानात वाढ ; कसे कराल पिकांतील पाणी व्यवस्थापन, कशी घ्याल पिकांची काळजी जाणून घ्या

crop

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्हयात दिनांक 30 मार्च ते 02 एप्रिल दरम्यान तूरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे.मराठवाडयातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्हयात दिनांक 30 मार्च ते 02 एप्रिल दरम्यान तूरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे.वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा … Read more

विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा ,पशुधनाची अशी घ्या काळजी …

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो दिनांक २७ मर्चंपासून साधारण १ एप्रिल पर्यंत विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याच्या मुंबई प्रादेशिक विभागाने दिला आहे. सध्याचे विदर्भातील कमाल तापमान चाळीस अंशांच्या वर पोहचले आहे. माणसाप्रमाणेच उष्णतेचा त्रास पशुधनास देखील होतो. त्यामुळे अशावेळी पशुधनाची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. पशुधनाची अशा प्रकारे घ्या काळजी — उष्णतेच्या लाटेची … Read more

राज्यातील तापमानात वाढ, अकोला @ 42.3 अंश सेल्सिअस ; विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा

heat wave

हॅलो कृषी ऑनलाईन : ढगाळ हवामान निवळले असून राज्यात आता उष्णते मध्ये वाढ होताना दिसत आहे. राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तापमान हे चाळिशीपर्यंत पोहोचलेले आहे. तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या चार दिवसात महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट येणार आहे त्यामुळे … Read more

error: Content is protected !!