Kisan Credit Card Scheme : खरीप हंगामासाठी पीक कर्ज हवंय? ‘ही’ आहे कमी व्याजदर असलेली योजना!

Kisan Credit Card Scheme For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना शेतीसाठी नेहमी पैशांची गरज (Kisan Credit Card Scheme) असते. पीक लागवडीसाठी, खते, पाणी देण्यासाठी आणि त्याची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्याला कुठून तरी पैशाची व्यवस्था करावी लागते. अनेक वेळा शेतकरी सावकार आणि बँकांकडून चढ्या व्याजदराने कर्जही घेतात. अशा स्थितीत पीक न आल्याने किंवा उत्पादन न मिळाल्याने शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकतो. याच पार्श्वभूमीवर … Read more

Kisan Credit Card for Farmer Loan: शेतकर्‍यांना 1.5 लाखांचे कर्ज मिळणार अवघ्या 10 मिनिटांत!

हॅलो कृषी ऑनलाईन: देशातील शेतकऱ्यांना बँका अजूनही सहजासहजी कर्ज (Kisan Credit Card for Farmer Loan) देत नाहीत. त्यांना वेगवेगळी कारणे दाखवून कर्ज नाकारण्यात येते. त्यामुळे ऐन गरजेच्या वेळी शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही अथवा त्यांना सावकाराकडे धाव घ्यावी लागते. शेतकर्‍यांची ही अडचण ओळखून केंद्र सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शेतकर्‍यांना अवघ्या 10 मिनिटांत … Read more

error: Content is protected !!