पीक विमा वितरणासाठी सरकार आणणार कॅपिंग सिस्टीम; शेतकऱ्याला मिळणार जास्त फायदा

Bhuse

हॅलो कृषी | विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची चालवलेली अमर्याद पिळवणूक लक्षात घेऊन, राज्य सरकारने विमा कंपन्यांना चाप लावण्याचे धोरण आखले आहे. यामुळे, विमा कंपन्यांनी चालवलेल्या शेतकऱ्यांच्या पिळवणुकीला आळा बसून शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे भाष्य केले. राज्य सरकार सध्या पिक विमा वितरणासाठी नफा आणि … Read more

जास्त दराने खतांची विक्री करणाऱ्या खते विक्रेत्यांचे परवाने निलंबित; कृषी विभागाचेी मोठी कारवाई

Fertilizers

उस्मानाबाद- हॅलो कृषी । शासनाने निर्देश देऊनही जादा दराने रासायनिक खतांची विक्री केल्याप्रकरणी तीन खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई कृषी विभागाकडून करण्यात आली आहे. रासायनिक खताची जादा दराने विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागास प्राप्त झाली होती. त्यावर कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने नळदुर्ग व परिसरातील तपासणी केली असता, तीन खत विक्रेते जादा दराने … Read more

राज्याच्या अर्थसंकल्पातून कृषी क्षेत्राला काय मिळाले…  

State Budget 2021

हॅलो कृषी ऑनलाईन । महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातील दुसरा  (Maharashtra Budget 2021 on Agriculture sector) अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. यावेळी त्यांनी कृषी क्षेत्रासाठी काही योजना जाहीर केल्या आहेत. कोरोना काळात राज्याच्या अर्थव्यवस्थेला शेती क्षेत्राने आधार दिला असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. तसेच शेती क्षेत्राविषयी भाष्य करताना दिल्लीच्या … Read more

error: Content is protected !!