नुकतीच केलेली भातलावण वाहून गेली; पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी

हॅलो कृषी ऑनलाईन : संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. कोकण , मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पावसामुळे मात्र अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील कळकवाडी, शेरताटी,धनावडे वाडी, वरवडी, डायमुख, नेरे, पाले पाटण वाडी वरवडी बुद्रुक पांडवाडा, राजवाडा अंबाडे, बलवडी, गोकवडी, पळसोशी, बाजारवाडी निळकंठ उतरवली … Read more

शिवगामी, कटप्पा, बाहुबली बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रावर गर्दी

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : मृग नक्षत्राच्या पावसाला सुरुवात झाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची शेतीच्या कामासाठी लगबग सुरु आहे. यंदा मात्र भंडाऱ्यात शिवगामी तांदूळ, कटप्पा तांदूळ, बाहुबलीती धानाचे वाण शेतकऱ्यांना आकर्षित करीत आहे. बऱ्याचदा प्रसिद्ध झालेल्या चित्रपटातील पात्रांची नावं अनेक वस्तुंना देण्याचा ट्रेंड गाजतो आहे. अशातच बाहुबली चित्रपटातील पात्रांच्या नावाचे धानाचे वाण धेतकऱ्यांना आकर्षित करीत आहे. बाहुबली, कटप्पा … Read more

रिपर या भाताच्या कापणी यंत्रासाठी अनुदान कसे मिळवायचे? कुठे अन कसा करायचा अर्ज हे समजून घ्या

Riper

हॅलो कृषी ऑनलाईन । महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाकडून विविध योजना राबविण्यात येत असतात. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानासोबत इतर शेतीविषयक माहिती देणे तसेच विविध प्रयोगात्मक कार्यक्रम राबविणे यासाठी प्रोत्साहित करणे या उद्देशाने या योजना राबविण्यात येतात. ज्यात काही आर्थिक तरतुदी ही करण्यात आलेल्या असतात. शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (भात)/ कृषी यांत्रिकीकरण ऊप-अभियान अंतर्गत रिपर या भाताच्या … Read more

error: Content is protected !!