Grains Purchase : केंद्र सरकारकडून 1062.69 लाख टन अन्नधान्याची खरेदी

हॅलो कृषी ऑनलाईन : “2022-23 या वर्षांमध्ये केंद्र सरकारकडून 1062.69 लाख टन अन्नधान्याची खरेदी (Grains Purchase) करण्यात आली आहे. जी 2014-15 यावर्षी 759.44 लाख टन इतकी नोंदवली गेली होती. याशिवाय यावर्षी अन्नधान्याच्या खरेदीवर 2.28 लाख कोटींचा निधी (Grains Purchase) केंद्र सरकारकडून खर्च करण्यात आला आहे. तर 2014-15 मध्ये अन्नधान्य खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 1.06 लाख कोटी … Read more

Paddy Production : महापुराचे संकट आले… पण पंजाबच्या शेतकऱ्यांनी करून दाखवलं!

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या पावसासह महापुरामुळे पंजाबमधील धान पिकाला मोठा (Paddy Production) फटका बसला होता. मात्र असे असूनही यावर्षी पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन (Paddy Production) होण्याची शक्यता आहे. देशातील प्रमुख धान उत्पादक राज्य असलेल्या पंजाबमध्ये यंदा जवळपास 205 लाख टन धानाचे उत्पादन होण्याचे संकेत मिळाले आहे. पंजाबच्या कृषी मंत्रालयाकडून जाहीर … Read more

Paddy Purchase : ‘या’ जिल्ह्यात धान खरेदीला वेग; आतापर्यंत अडीच लाख क्विंटलहून अधिक खरेदी!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या धान खरेदीला वेग (Paddy Purchase) आला असून, यावर्षी 2023-24 च्या हंगामात शेतकऱ्यांकडून आतापर्यंत अडीच लाख क्विंटलहून अधिक धानाची खरेदी (Paddy Purchase) करण्यात आली आहे. याशिवाय सर्व शेतकऱ्यांना तात्काळ धान खरेदीचे पैसे देण्यात आले आहे. ही खरेदी 2183 रुपये प्रति क्विंटल दराने करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा … Read more

Grain Dryer : ‘हे’ आहे स्वस्तातील धान्य वाळवणी यंत्र; पहा… ‘किती’ आहे किंमत?

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील खरीप हंगामातील पिकांसह मका काढणी (Grain Dryer) अंतिम टप्प्यात असून, काही शेतकऱ्यांनी मकाच्या कणीसांचा ढीग मारून ठेवला आहे. जेणेकरून हंगाम संपल्यानंतर दरवाढीचा फायदा मिळू शकेल. तर काही शेतकरी सध्या आपला मका बाजारात (Grain Dryer) विक्रीस नेत आहेत. मात्र आता मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. बिहार … Read more

Rice Export : पाच देशांना गहू, तांदूळ निर्यात करण्यास सरकारची मंजुरी

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने (Rice Export) पाच देशांना 9 लाख टन ब्रोकन राईस (तुकडे झालेला तांदूळ) आणि भूतान या देशाला 34 हजार टन गहू आणि गहूजन्य उत्पादनांची निर्यात करण्यास मंजुरी दिली आहे. या तांदूळ (Rice Export) आणि गव्हाची निर्यात ही राष्ट्रीय सहकारी निर्यात लि. (एनसीईएल) या सरकारी एजन्सीच्या माध्यमातून केली जाणार आहे. केंद्र … Read more

Paddy Purchase : विदर्भात 222 धान खरेदी केंद्र सुरू; पहा कोणत्या जिल्ह्यात किती केंद्र

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भातील प्रमुख धान उत्पादक जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारकडून 222 धान खरेदी (Paddy Purchase) केंद्र सुरू करण्यात आली आहे. यामध्ये 51 खरेदी केंद्र हे विपणन महासंघाकडून तर 171 खरेदी केंद्र (Paddy Purchase) ही आदिवासी विकास महामंडळाकडून सुरु करण्यात आली आहे. अशी माहिती राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. … Read more

Rabi Cultivation : देशातील रब्बी पिकांची लागवड घटली; पहा पीकनिहाय आकडेवारी

हॅलो कृषी ऑनलाईन : मसूर आणि भरडधान्यांच्या लागवडीत वाढ होऊनही यावर्षी रब्बीची पेरणी (Rabi Cultivation) मागील वर्षीच्या तुलनेत पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर्षीच्या रब्बी हंमागात (Rabi Cultivation) मागील वर्षीच्या तुलनेत 9 लाख हेक्टरवर अर्थात 3.46 टक्क्यांनी पेरणी कमी झाली आहे. यात प्रामुख्याने मोहरी, धान, गहू, हरभरा या पिकांची लागवड घटली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, चालू … Read more

Paddy Purchase : सरकारकडून धान खरेदीला सुरुवात; प्रति क्विंटल दर किती?

Paddy Purchase

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने २०२३-२४ च्या चालू खरीप हंगामात किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत धान (Paddy) आणि भरडधान्यांच्या (बाजरी, ज्वारी, नाचणी) खरेदीस मान्यता दिली आहे. त्यामुळे गुरुवारपासून (ता.9) राज्य सरकारकडून धानाच्या सरकारी खरेदीस (Paddy Purchase) सुरुवात झाली आहे असे राज्याच्या अन्न नागरी व ग्राहक संरक्षण विभागामार्फत जाहीर करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून 31 जानेवारी 2024 … Read more

भात कापणी करताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

Paddy Harvesting

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पावसाने उघडीप दिल्याने भात पट्ट्यात अनेक ठिकाणी भात कापणी वेगाने सुरू झाली आहे. भात कापणी करताना काय काळजी घ्यावी? याविषय़ी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया. ज्याठिकाणी लागवड केलेली रोपे दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत तिथे १० सेंमी पाण्याची पातळी ठेवावी. भात कापणीपुर्वी १० दिवस आगोदर पाण्याचा निचरा करावा. –भाताच्या … Read more

ऐन सणासुदीच्या काळात बिघडू शकते किचन बजेट ; आता तांदुळही महागणार… !

rice

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामात भाताची पेरणी कमी झाल्यामुळे भाताचे उत्पादन सुमारे 60-70 लाख टनांनी कमी होण्याची शक्यता आहे. उत्पादनातील या मोठ्या घसरणीच्या दरम्यान, तांदळाच्या किमती वाढू शकतात. त्यामुळे तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे मात्र सर्वसामान्य माणसाला रोजच्या जेवणासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. अशा स्थितीत आधीच मंदावलेल्या अर्थव्यवस्थेवर महागाईचा दबाव आणखी वाढेल. … Read more

error: Content is protected !!