Paddy Crop Bonus : ‘या’ राज्यातील शेतकऱ्यांना 13,000 कोटी मिळणार; सरकारची मोठी घोषणा!

Paddy Crop Bonus For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20 हजार रुपये अनुदान (Paddy Crop Bonus) देण्याबाबत, महाराष्ट्र सरकारने नुकताच मागील आठवड्यात जीआर जारी केला आहे. अशातच आता छत्तीसगड सरकारने धान उत्पादकांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील 24 लाख धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 12 मार्च 2024 रोजी एकूण 13,000 कोटींची रक्कम वितरित केली जाणार आहे. … Read more

Paddy Subsidy : ‘या’ पिकासाठी हेक्टरी 20 हजार रुपये अनुदान मंजूर; वाचा, जीआर!

Paddy Subsidy For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. धान उत्पादकांना (Paddy Subsidy) प्रति हेक्टरी 20 हजार रुपये अनुदान देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांना २ हेक्टरच्या मर्यादेत हे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट मदत हस्तांतरण (डीबीटी) अर्थात ऑनलाईन पद्धतीने हे अनुदान (Paddy Subsidy) जमा केले … Read more

Paddy Purchase : शेतकऱ्यांकडून 1 लाख 30 हजार कोटींची धान खरेदी; केंद्र सरकारची माहिती!

Paddy Purchase 1 Lakh 30 Thousand Crore

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या खरीप हंगामात देशभरात आतापर्यंत जवळपास 600 लाख टन धानाची सरकारी खरेदी (Paddy Purchase) करण्यात आली आहे. या सरकारी धान खरेदीचा देशातील 75 लाख शेतकऱ्यांना फायदा झाला असून, संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या धानाचे हमीभावाने एकूण 1 लाख 30 हजार कोटी रुपये सरकारकडून वितरित करण्यात आले आहे. अशी माहिती केंद्र सरकारकडून प्रसिद्ध करण्यात … Read more

Paddy Farming : धानाच्या अनेक प्रजाती लुप्त; देशात केवळ 430 प्रजातींद्वारे धान शेती!

Paddy Farming In India

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय अन्नधान्य महामंडळाकडून (एफसीआय) देशात मोठ्या प्रमाणात धान खरेदी (Paddy Farming) केली जाते. मात्र एफसीआयकडून खरेदी केल्या जाणाऱ्या धानाच्या वाणांचीच शेतकऱ्यांकडून शेती केली जात आहे. देशातील ग्राहकांची गरज भागवण्यासाठी काही निवडक जातीची लागवड सध्या देशात होत आहे. देशात स्वात्रंत्र्यापूर्वीच्या काळात जवळपास 15000 प्रजातींच्या माध्यमातून धान शेती केली जात होती. परंतु सध्यस्थितीत … Read more

Paddy Bonus : ‘या’ पिकाला 20 हजारांचा बोनस जाहीर; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा!

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोंदिया येथील ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात धान उत्पादक (Paddy Bonus) शेतकऱ्यांना लवकरच बोनस जाहीर करणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार आता राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून 20 हजार रुपयांचा बोनस जाहीर (Paddy Bonus) करण्यात आला आहे. नागपूर राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान मुख्यमंत्र्यांनी … Read more

Ethanol Crops : ‘या’ पिकांपासून होते इथेनॉल निर्मिती; हमीभाव मिळण्यास होते मदत!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात सध्या इथेनॉल निर्मितीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. सरकारने मागील आठवड्यात उसापासून इथेनॉल निर्मिती (Ethanol Crops) करण्यास बंदी घातली. मात्र साखर उद्योग आणि शेतकऱ्यांच्या नाराजीमुळे अल्पावधीतच ही बंदी मागे घेण्याची वेळ सरकारवर आली. मात्र अशी कोणकोणती पिके आहेत. ज्या माध्यमातून इथेनॉल निर्मिती होते. आणि त्यातून शेतकऱ्यांना (Ethanol Crops) फायदा होऊ शकतो. … Read more

Success Story : ‘पुणे तिथे काय उणे’ शेतकऱ्याने मलेशियाचा निळा तांदूळ पुण्यात पिकवला!

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती क्षेत्रामध्ये झालेल्या आधुनिकीकरणामुळे सध्या शेतकऱ्यांकडून नवनवीन प्रयोग (Success Story) केले जात आहे. तंत्रज्ञानाची मदत घेऊन शेतकरी हे प्रयोग यशस्वी करून मोठ्या प्रमाणात उत्पन्नही मिळवत आहेत. त्यामुळे आता अशाच काहीशा आगळ्यावेगळ्या प्रयोगाची चर्चा (Success Story) पुणे जिल्ह्यात सुरु आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील चिखलगाव येथील एका शेतकऱ्याने मलेशिया आणि थायलंडमध्ये उत्पादित … Read more

Poultry Feed : सोयाबीन, मकाच्या आयात शुल्कात कपात करावी; पोल्ट्री उद्योगाचे केंद्राला पत्र!

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने, देशातील अन्नधान्य उत्पादनात मोठी घट (Poultry Feed) होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पोल्ट्री उद्योगातून सावध पवित्रा घेतला जात असून, देशात बाहेरून होणाऱ्या मका आणि सोयाबीनच्या आयातीवरील शुल्कात कपात करण्याची मागणी पोल्ट्री उद्योगाकडून (Poultry Feed) करण्यात आली आहे. कंपाउंड फीड मैन्युफैक्चर्स असोसिएशन ऑफ इंडिया या … Read more

Grains Prices : अन्नधान्याच्या वाढत्या किमती सरकारसाठी ठरतायेत डोकेदुखी!

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून देशातील वाढत्या अन्नधान्याच्या किमती (Grains Prices) सरकारसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे सरकारकडून सध्या विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून अल्प दरामध्ये तांदूळ, डाळी, गव्हाचे पीठ आणि कांद्याची विक्री केली जात आहे. मात्र आता सरकारकडून देशातील प्रमुख शहरांमधील मेट्रो स्थानकांवर अन्नधान्य विक्री केंद्र उभारली जाणार आहे. या केंद्रावर स्वस्त दरांमध्ये … Read more

Grains Purchase : केंद्र सरकारकडून 1062.69 लाख टन अन्नधान्याची खरेदी

हॅलो कृषी ऑनलाईन : “2022-23 या वर्षांमध्ये केंद्र सरकारकडून 1062.69 लाख टन अन्नधान्याची खरेदी (Grains Purchase) करण्यात आली आहे. जी 2014-15 यावर्षी 759.44 लाख टन इतकी नोंदवली गेली होती. याशिवाय यावर्षी अन्नधान्याच्या खरेदीवर 2.28 लाख कोटींचा निधी (Grains Purchase) केंद्र सरकारकडून खर्च करण्यात आला आहे. तर 2014-15 मध्ये अन्नधान्य खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 1.06 लाख कोटी … Read more

error: Content is protected !!