Paddy Purchase: रब्बी हंगामातील धान खरेदी नोंदणीला पुन्हा महिन्याभराची मुदतवाढ!

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात धान (Paddy Purchase) आणि भरड धान्याची खरेदी अल्प प्रमाणात झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे रब्बी हंगामासाठी धान खरेदीची (Rabi Paddy Procurement) मुदत आता पुन्हा वाढविण्यात आली आहे (Paddy Purchase). यामुळे हजारो शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. भंडारा जिल्ह्यात (Bhandara News) धानाचे उत्पादन (Paddy Cultivation) मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. जिल्ह्यात सुमारे दीड लाखांहून … Read more

Rice Millers Association: राईस मिलर्स संघटनेने केली धान्य भरडाई बंद; 24 लाख क्विंटल धान्य खराब होण्याची शक्यता!

हॅलो कृषी ऑनलाईन: गोंदिया राईस मिलर्स संघटनेने (Rice Millers Association) त्यांच्या विविध मागण्यांसाठी धान्य भरडाई बंद केली असून यामुळे 24 लाख क्विंटल धान्य (Grains) खराब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे (Rice Millers Association) . महाराष्ट्रातील ‘धान्याचे कोठार’ (Granary Of Maharashtra) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया (Gondia) जिल्ह्यात सध्या वेगळीच परिस्थिती आहे. राईस मिलर्स संघटनेच्या या बंदीमुळे … Read more

error: Content is protected !!