Sarkari Yojana : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! आता एकाच अर्जावर मिळणार 14 योजनांचा लाभ; जाणून घ्या

Sarkari Yojana

पुणे । आपल्याला देशाला कृषिप्रधान (Agriculture) देश म्हणून जगभर ओळखले आते. सरकारही वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना (Sarkari Yojana)) तयार करत असते. बऱ्याचदा शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांना अर्ज करताना अडचणींचा सामना करावा लागतो. आता सरकारच्या सर्व योजना डिजिटल असूनही शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर माहिती पोहोचत नाही. आता शेतकऱ्यांसाठी सरकाने एक गुड न्यूज दिली आहे. डीबीटी पोर्टलवरून सरकारी योजनांना अर्ज … Read more

Salokha Yojana : 2000 रुपयांत सुटणार शेतजमिनीचे वाद; महाराष्ट्र सरकारची सलोखा योजना काय आहे?

Salokha Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये जमीनीच्या (Agriculture Land) वादाबाबतची कोट्यवधी प्रकरणे विविध न्यायालयामध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. त्यामध्ये मुख्यत: मालकी हक्काबाबतचे वाद, शेत बाांधावरुन होणारे वाद, जमीनीच्या ताब्याबाबतचे वाद, रस्त्याचे वाद, शेत जमीन मोजणीवरुन होणारे वाद, चुकीच्या नोंदीमुळे होणारे वाद, शेतीवरील अतिक्रमणावरून होणारे वाद, शेती वहीवाटीचे वाद, भावा- भावातांील वाटणीचे वाद इत्यादी कारणाांमुळे शेतजमीनीचे … Read more

Government Scheme : शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 3 लाख रुपये अनुदान, या तारखेपर्यंत अर्ज करा

Government Scheme

हॅलो कृषी ऑनलाईन । शेती करताना शेतकऱ्याला यंत्रसामग्रीचा सर्वात मोठा तुटवडा भासतो (Government Scheme). शेतीच्या कामात वापरण्यात येणारी वाहने व यंत्रे उपलब्ध नसल्यामुळे पेरणीपासून काढणीपर्यंतची कामे शेतकऱ्याला योग्य वेळी करता येत नाहीत. शेतकऱ्यांच्या या समस्या लक्षात घेऊन शासनाच्या वतीने शेती यंत्रासाठी अनुदान दिले जाते. हरियाणा सरकार शेतकऱ्यांना कृषी यंत्रे खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करते. सरकार … Read more

PM Kisan Yojana : 13 वा हप्ता या आठवड्यात जारी केला जाऊ शकतो! हे काम त्वरित पूर्ण करा

PM Kisan Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन । देशातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना चांगली बातमी मिळणार आहे. ताज्या अपडेटनुसार, जानेवारी महिन्यातील कोणत्याही दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये (PM Kisan Yojana) येऊ शकतात. ही रक्कम डीबीटीच्या माध्यमातून शेतकर्‍यांकडे वर्ग करण्यात येणार आहे. सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 12 हप्ते जमा झाले आहेत. शेतकरी 13व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. PM Kisan … Read more

error: Content is protected !!