Good News : केवळ 1 रुपया भरून पीक विम्यासाठी अर्ज करता येणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी कृषी क्षेत्रासाठी अनेक मोठ्या घोषणा सरकारकडून करण्यात आल्या. यावेळी पीक विम्याबाबत (Pik Vima Yojana) फडणवीस यांनी शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. आता केवळ १ रुपया भरून पीक विम्यासाठी अर्ज करता येणार असल्याचे फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात … Read more

Gram Ujala Yojana : ग्रामीण भागात 1 कोटी LED बल्बचे वाटप; केंद्र सरकारच्या योजनेचा तुम्ही लाभ घेतला का?

Gram Ujala Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन । केंद्र सरकार सातत्याने ग्रामीण भागासाठी नवनवीन योजना जारी करत असते. कृषी क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र सरकारने मागील काही वर्षांत अनेक नवीन योजना सुरु केल्या आहेत. ग्रामीण भागात विजेची समस्या मोठ्या प्रमाणात असून यासाठी सरकारने ग्राम उजाला योजना (Gram Ujala Yojana) लागू केली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना LED बल्बचे … Read more

PM Kisan Yojana : तुम्हाला पीएम किसानचा 13 वा हप्ता मिळणार का? या सोप्या पद्धतीने चेक करा तुमचे नाव आहे का

PM Kisan Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन । केंद्र सरकार पीएम किसान योजनेद्वारे (PM Kisan Yojana) शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दर वर्षी ६ हजार रुपये पाठवते. आत्तापर्यंत सरकारने १२ हप्ते शेतकऱ्यांना दिले आहेत. आता काही दिवसांतच पीएम किसानचा १३ वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र १३ वा हप्ता जमा होण्यापूर्वी सरकार शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पुन्हा पडताळणी करून अपात्र शेतकऱ्यांची नावे कमी … Read more

Seed Subsidy Scheme : हे सरकार शेतकऱ्यांना देतंय मोफत बी-बियाणे; काय आहे योजना?

Seed Subsidy Scheme

हॅलो कृषी ऑनलाईन । (Seed Subsidy Scheme) शेती करत असताना चांगले उत्पादन घ्यायचे झाले तर बियाणे उच्च दर्जाचे असणे खूप गरजेचे आहे. आपण कसले बियाणे वापरतो यावरच शेतीमधील उत्पादन अवलंबून असते. शेतकऱ्यांना सुधारित वाणाचे बियाणे बाजारातून घ्यायचे म्हटले तर खूप महाग पडते. शेतकऱ्यांची हि अडचण ध्यानात घेऊन आता सरकारने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. राजस्थान … Read more

Agriculture News : MSP ची रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, मोदी सरकाचा निर्णय

Agriculture News MSP

हॅलो कृषी ऑनलाईन । (Agriculture News) देशाचा 2023 – 24 या आर्थिक वर्षाकरिताचा अर्थसंकल्प (Budget 2023) काल संसदेत सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी अर्थसंकल्पीय भाषणात शेती क्षेत्रासाठी अनेक नवीन योजनांची घोषणा केली. यावेळी किमान आधारभूत किमतीचे (MSP) चे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (Bank Account) जमा करण्याबाबत शासन पातळीवर निर्णय … Read more

MahaDBT : सरकारी योजनांसाठीची महाDBT वेबसाईट झाली बंद; आता ‘इथे’ मिळणार सर्व योजनांची माहिती

MahaDBT

हॅलो कृषी ऑनलाईन । महाराष्ट्र सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांच्या हितार्थ विविध योजना सुरु करत असते. (MahaDBT) केंद्र सरकारसह राज्य सरकारचाही सर्व योजनांना आता डिजिटल पद्धतीने अर्ज करता येतो. यामध्ये फळबाग, ठिबक सिंचन, सौरपंप यश अनेक योजनांचा समावेश होतो. मात्र आता सरकारने महाDBT ची जुनी वेबसाईट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या जुन्या वेबसाईटवर शेतकऱ्यांना अर्ज करताना … Read more

Sarkari Yojana : जनावरांच्या खरेदीसाठी सरकार देतं शेतकऱ्यांना कर्ज? पात्रतेच्या अटी अन अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या

Sarkari Yojana-

हॅलो कृषी ऑनलाईन । (Sarkari Yojana) शेती हा बहुसंख्य लोकसंख्येचा प्रमुख व्यवसाय आहे. ग्रामीण भागात शेतकरी शेतीसोबत एखाद्या शेतीपूरक व्यवसायही करतात. यामध्ये कुकूटपालन, पोल्ट्री फार्मिंग, दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन आदींचा समावेश होतो. मात्र अनेक शेतकऱ्यांना हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे इच्छा असूनही भांडवलाच्या कमतरतेमुळे शेतीला जोडधंदा करता येत नाही. मात्र आता जर तुम्हाला पशुपालन करून दुग्धव्यवसाय सुरु करायचा असेल … Read more

PM Kisan Yojana : 13 व्या हप्त्याबाबत केंद्र सरकारकडून मोठी अपडेट जारी; जाणून घ्या

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana 13th Instalment : केंद्र सरकार पंतप्रधान किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी म्हणून कोट्यवधी रुपये पाठवत असते. आत्तापर्यंत एकूण 12 हप्ते सरकरने पाठवले असून आता शेतकरी 13 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. 13 व्या हप्त्याबाबत सरकारकडून एक मोठी अपडेट जरी करण्यात आली आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांना इकेवायसी करण्यासाठी सरकारने वेळ … Read more

PM Kisan Yojana : राज्यातील 17 लाख शेतकर्‍यांना नाही मिळणार 13 वा हप्ता? जाणून घ्या कारण

PM Kisan Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 13व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. ३१ जानेवारीपूर्वी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सर्व राज्यांमध्ये भूमी अभिलेखांच्या पडताळणीचे काम वेगाने सुरू आहे. यासोबतच लाभार्थी यादीतून मोठ्या प्रमाणात लोकांचे नाव वगळण्याचा धोका आहे. तसेच, मोठ्या प्रमाणात ई-केवायसी प्रलंबित असल्याने, शेतकरी आगामी हप्त्यापासून … Read more

Sarkari Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्जमुक्ती योजनेसाठी तब्बल 700 कोटी रुपये मंजूर, कोणाला मिळणार लाभ?

Sarkari Yojana

मुंबई । नैसर्गिक आपत्ती, बाजारभावातील सततचे चढउतार यामुळे शेतकरी मेटाकुटीला येतात. (Sarkari Yojana) यानंतर आर्थिक टंचाई भासून बँकांकडून कर्ज घेण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय उरत नाही. मात्र सरकारचे चुकीचे धोरण अन हवामानातील बदल यामुळे शेतकऱ्याचे शेतीवरील खर्च वाढतो अन त्याप्रमाणात नफा मात्र मिळत नाही. परिणामी शेतकरी राजा कर्जबाजारी होऊन जातो. आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी … Read more

error: Content is protected !!