Soybean Market Price : सोयाबीनचे भाव 5000 रुपयांवर; पहा आजचे सोयाबीन बाजारभाव

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मागील दोन वर्षात सोयाबीनला (Soybean Market Price)  चांगला भाव मिळत असल्यामुळे राज्यात यंदाच्या खरिपात देखील शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीला पसंती दिली आहे. मात्र लहरी हवामानामुळे सोयाबीन पिकावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान सध्याचे सोयाबीन बाजारभाव पहिले असता दर उतरलेला … Read more

पाऊस झाला गायब ! परभणी जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत; फुलोर्‍यातील पिके टाकतायेत माना

Soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी परभणी जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरिप हंगाम धोक्यात आला आहे. मागील वर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने खरीप पिके हातची गेल्याने जिल्हातील शेतकरी आर्थिक संकटात पडला होता. यातुन यावर्षीचा हंगाम बाहेर काढेल असे वाटत असताना सुरुवातीला सतत पडणारा पाऊस गरज असताना मात्र गायब झाला आहे. जिल्ह्यातील … Read more

आधी आभाळ फाटलं, आता रोगानं पछाडलं ! सोयाबीनला शेंगाच नाहीत, शेतकऱ्याने पीक टाकलं उपटून

Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : अल्पावधीत चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून सोयाबीन पिकाच्या लागवडीत वाढ झाली आहे. मात्र सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. सततच्या पावसामुळे आणि सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे सोयाबीन पिकावर पिवळ्या मोजॅक रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे सोयाबीनला शेंगाच आल्या नसल्याचे चित्र आहे. वावरातले हेच चित्र पाहून शेतकऱ्याने सोयाबीन … Read more

सोयाबीन पिकावरील रस शोषण करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन कसे कराल ?

Soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन पिकावरील रस शोषण करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन कसे करावे ? याची ,माहिती आजच्या लेखात घेऊया कमी कालावधीत चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून लोक या पिकाची निवड करतात. मात्र सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे विविध किडींचा प्रादुर्भाव सोयाबीनवर होऊ लागला आहे. सोयाबीन पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी सोयाबीन संशोधनालय इंदौर यांच्या शिफारसीनूसार थायामिथॉक्झाम 25% … Read more

error: Content is protected !!