Sugarcane Farming : ऊस लागवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वात जुन्या जाती कोणत्या? जाणून घ्या

Sugarcane Farming

हॅलो कृषी ऑनलाईन (Sugaecane Farming) । ऊस हे नगदी पीक भारतात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. साखर उत्पादनात भारताचा जगात अव्वल क्रमांक आहे. ऊस लागवड अनेक वर्षांपासून भारतात केली जाते. आज आपण सर्वात जुन्या उसाच्या जातींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. यातील गुणदोषांमुळे यातील काही जाती आता बऱ्यापैकी कमी झाल्या आहेत. परंतु ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याबाबत माहिती … Read more

Sugarcane Farming : आडसाली ऊसाचे फेब्रुवारी महिन्यात कसे व्यवस्थापन करावे? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन । ऊस (Sugarcane Farming) हे महाराष्ट्रातील एक प्रमुख नगदी पीक आहे. सध्या राज्यात ऊस तोडणी सुरु आहे. कारखान्याला ऊस पाठवल्यानंतर आता अनेक शेतकरी पुन्हा उसाची लागण करत आहेत. यावेळी फेब्रुवारी महिन्यात ऊस पिकाचे व्यवस्थापन कसे करावे? कोणत्या वाणाची निवड करावी? एकरी किती प्रमाणात खत वापरावे? याबाबत शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. आज … Read more

Sugarcane : ऊसाचे हे वाण शेतकऱ्यांना देतंय भरघोस उत्पादन; पैसे कमवून देणाऱ्या ऊसाच्या वाणांची माहिती जाणून घ्या

Sugarcane

हॅलो कृषी ऑनलाईन । ऊस उत्पादनात (Sugarcane Cultivation) भारत जगात अग्रेसर आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात ऊस हे प्रमुख पीक म्हणून घेतले जाते. तसेच ऊस हे शेतकऱयाला चांगला नफा मिळवून देणारे पीकही ठरत आहे. परंतु अलीकडे हवामान (Weather) होणारे बदल, अतिवृष्टी याचा ऊस उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. उसाचे उत्पादन घटून शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान होत आहे. … Read more

Sugarcane Farming : खोडवा उसातून भरखोस उत्पादन घेण्यासाठी असं करा खतांचे अन पाण्याचे नियोजन

Sugarcane Farming

हॅलो कृषी सल्ला : ऊस उत्पादक (Sugarcane Farming) शेतकऱ्यांसमोर सध्या खतांवरील खर्च कमी करून उत्पादन कसं वाढवायचं हा प्रश्न आहे. फायदेशीर शेती करण्यासाठी कोणत्याही पिकातील खत नियोजन खूप महत्वाचे आहे. आज आपण खोडवा उसातून भरखोस उत्पादन घेण्यासाठी खतांचे नियोजन कसे करायचे याबाबत जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी अजून एक महत्वाची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगत आहोत. शेतकरी … Read more

‘कृष्णा’च्या युवा शेतकरी सभासदाने घेतले एकरी 140 मे. टन ऊस उत्पादन; चेअरमन डॉ. सुरेश भोसलेंकडून पाहणी

Successful sugarcane Farmer With Dr. Suresh Bhosale

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी कराड कराड रेठरे बुद्रुक,येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या जयवंत आदर्श कृषी योजनेत सहभागी झालेल्या रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथील संकेत जयकर मोरे या सभासद शेतकर्यायने सरासरी १०० गुंठ्यात ३५० टन म्हणजेच एकरी १४० मे. टन ऊसउत्पादन घेतले आहे. या यशस्वी प्रयोगाची पाहणी चेअरमन डॉ. … Read more

Sugarcane Cultivation: ऊस पिकापासून 30% अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी ‘या’ पद्धतीचा अवलंब करा

Sugarcane

हॅलो कृषी ऑनलाईन : जर तुम्हीही तुमच्या शेतीतून चांगला नफा मिळवण्यासाठी उसाची लागवड (Sugarcane Cultivation) करण्याचा विचार करत असाल, तर हा लेख तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे. एका अहवालात असे दिसून आले आहे की एकट्या भारतात ऊस पिकाची अंदाजे उत्पादकता 77.6 टन प्रति हेक्टर आहे … Read more

error: Content is protected !!