Ethanol Ban : अखेर केंद्र सरकार झुकले; इथेनॉल निर्मितीवरील बंदी हटवली!

हॅलो कृषी ऑनलाईन : उसापासून इथेनॉलची निर्मिती करण्यावर केंद्र सरकारने मागील आठवड्यात बंदी (Ethanol Ban) घातली होती. मात्र आता आपल्या या निर्णयाचा फेरविचार करत केंद्र सरकारने उसाचा रस आणि साखरेची म्हणजेच बी-हेवी प्रतीची मळीच्या वापरापासून इथेनॉल निर्मिती करण्यास परवानगी दिली आहे. मात्र बंदी (Ethanol Ban) उठवतानाच 2023-24 या संपूर्ण वर्षासाठी केंद्र सरकारकडून 17 लाख टन … Read more

Jaggery Rate : गुळाच्या दरात घसरण; गुऱ्हाळ चालवावे कसे? शेतकऱ्यांना चिंता

हॅलो कृषी ऑनलाईन : उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास बंदी घातल्यानंतर साखरेसोबतच आता गुळाच्या दरातही (Jaggery Rate) घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज (ता.15) गुळाला कमाल 3901 ते किमान 3000 रुपये तर सरासरी 3851 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कष्टाने उत्पादित केलेल्या गुळाला चांगला दर (Jaggery Rate) मिळत … Read more

Sugarcane : ऊस तोडणी मजूर संपावर जाणार; पहा नेमकं काय आहे कारण!

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडेच राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऊस तोडणी व वाहतुकीसाठीचे आपले दर (Sugarcane) निश्चित करून साखर आयुक्तालयात सादर केले होते. मात्र यात ऊस तोडणीसाठी प्रती टन 410 रुपये (Sugarcane) देण्याची मागणी ऊस तोडणी कामगार संघटनांनी केली आहे. मात्र राज्य सहकारी साखर संघाने या मागणीस विरोध दर्शवला आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसांत मागणी … Read more

Sugarcane Rate : सांगलीतील 14 कारखान्यांविरोधात स्वाभिमानीची आक्रमक भूमिका!

हॅलो कृषी ऑनलाईन : सांगली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपले ऊस दरासाठीचे (Sugarcane Rate) आंदोलन तीव्र केले आहे. जिल्ह्यातील दत्त इंडिया (वसंतदादा साखर) कारखान्याने ऊस दराबाबत अंतिम निर्णय घेतला आहे. मात्र, शिराळा येथील आरळा येथील निनाईदेवी (दालमिया भारत शुगर) साखर कारखान्याने शनिवारी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेऊ, असे म्हटले आहे. त्यामुळे आता सांगली जिल्ह्यातील 14 कारखान्यांच्या … Read more

Sugar Rate : साखरेच्या दरात मोठी घसरण; कारखानदारांसह शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने अलीकडेच उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास बंदी घातली आहे. मात्र यामुळे साखर उद्योगावर (Sugar Rate) विपरीत परिणाम पाहायला मिळत आहे. निर्णय लागू होताच साखरेच्या दरात (Sugar Rate) प्रति क्विंटलमागे 100 रुपये इतकी घट नोंदवली गेली असल्याचे साखर उद्योगातून सांगितले जात आहे. देशातील सर्वच राज्यांमध्ये साखरेच्या दरात ही घसरण झाली आहे. … Read more

Ethanol Ban : सरकारचा निर्णय दुर्दैवी; शेतकऱ्यांवर दुरोगामी परिणाम होईल – शेट्टी

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने इथेनॉल निर्मिती (Ethanol Ban) करण्यास बंदी घातल्याने, या निर्णयामुळे देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर दुरोगामी होतील. हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. याशिवाय शेतकऱ्यांसासह (Ethanol Ban) अनेकांचा रोजगार हा इथेनॉल निर्मिती उद्योगावर अवलंबून आहे. उद्योगात अनेकांनी मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने इथेनॉल निर्मिती बंदी घालण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, … Read more

Jaggery Business : आधुनिक पद्धतीने गुळनिर्मिती; पहा कसा उभारू शकता तुम्ही स्वतःचा प्लांट!

हॅलो कृषी ऑनलाईन : आपल्याकडे सध्या पारंपरिक पद्धतीने गुळनिर्मिती केली जाते. ग्रामीण भागात हा (Jaggery Business) शेतकऱ्यांसाठी विशेषतः तरुण शेतकऱ्यांसाठी हा खूप चांगला व्यवसाय आहे. तुम्हीही हा व्यवसाय आधुनिक पद्धतीने करण्याचा विचार करत असाल तर आपण आज आधुनिक पद्धतीने गुळनिर्मिती (Jaggery Business) कशी केली जाते. याची माहिती जाणून घेणार आहोत. पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या गूळ … Read more

Sugar Production : साखर उत्पादनास सरकारचे प्राधान्य; इथेनॉल निर्मिती मर्यादित ठेवणार!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील साखरेचा पुरवठा सुरळीत राहून दरवाढ होऊ नये. यासाठी इथेनॉलऐवजी साखरेच्या उत्पादनावर (Sugar Production) भर दिला जाणार आहे. त्यामुळे 2023-24 या वर्षीच्या गाळप हंगामामध्ये देशातील साखर कारखान्यांनाकडून उत्पादित होणाऱ्या एकूण साखरेपैकी (Sugar Production) केवळ 30 ते 35 लाख साखरेच्या समतुल्य इथेनॉल निर्मिती केली जाऊ शकते. असे सरकारच्या पातळीवरून सांगितले जात आहे. … Read more

Sugarcane : राज्यातील कारखान्यांकडून ऊस तोडणी, वाहतूक खर्च जाहीर! ‘हे’ आहेत दर

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कारखान्यांचा यावर्षीचा ऊस तोडणी आणि वाहतूक खर्च (Sugarcane) साखर आयुक्तालयाकडून जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक प्रतिटन 905.71 रुपये खर्च हा सांगली जिल्ह्यातील दालमिया भारत शुगर या कारखान्याने तर सर्वात कमी 656.28 रुपये दर हा वाळवा (सांगली) येथील हुतात्मा कारखान्याने दिला आहे. त्यामुळे आता याआधारे कमी तोडणी व वाहतूक खर्च … Read more

Sugarcane : ‘या’ जिल्ह्यांतील ऊस तोडणीला ब्रेक; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

हॅलो कृषी ऑनलाईन : सधन ऊस पट्टा (Sugarcane) म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे ऊस तोडणी ठप्प झाली आहे. पुढील आठवडाभर तरी उस तोडणी (Sugarcane) होऊ शकणार नाही, अशी परिस्थिती या दोन जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे. रस्त्याच्या कडेचा ऊस तोडण्यासाठी प्रयत्न झाले तरीही उसाने भरलेली वाहने बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी … Read more

error: Content is protected !!