शेतकऱ्यांनो जाणून घ्या ! राज्यातील कोणत्या भागात कशी असेल पावसाची स्थिती

rain

: हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात २५ जुलै ते १ जून या कालावधीत कोकण, घाटमाथा ,उत्तर मध्य महाराष्ट्र जिल्ह्यात पाऊस सरासरीपेक्षा कमीच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली ,मरठवाड़ा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे तर दोन … Read more

राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते माध्यम पावसाची शक्यता

Unseasonal Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : अरबी समुद्राच्या ईशान्य भागात सक्रिय वाऱ्यांची स्थिती आहे ही स्थिती फारशी सक्रिय नसल्याने या भागाकडून येणारे वारे कमकुवत आहे त्यामुळे पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी राहणार आहे. कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. सध्या राज्यातील … Read more

शेतकऱ्यांनो लक्ष द्या ! पेरणीबाबत हवामान विभागाने दिला महत्वाचा सल्ला

Heavy Rainfall

हॅलो कृषी ऑनलाईन : जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यानंतर मात्र मागील आठवड्यापासून राज्यातील अनेक भागात पावसाने दडी मारली आहे. जून महिन्याच्या सुरवातीला दमदार पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी केली आहे. मात्र आता पाऊस आणखी काही दिवस दडी मारणार असल्यामुळे हवामान विभागाने पेरणीसाठी घाई न करता कृषी विभागाचा सल्ला जरूर … Read more

error: Content is protected !!