कूल…! कूल …! राज्यात तापमानाचा पारा घसरला , मुंबई, पुण्यात धुळीचे वादळ

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील काही भागात तापमानाचा पारा घसरला असून असेच वातावरण पुढील दोन तीन दिवस राहण्याची शक्यता आहे. आज दिनांक 24 रोजी किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. याबरोबरच राज्यात धुळीचे वादळ धडकले आहे. त्यामुळे उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रत दृश्यमानता कमी झाली आहे. त्यामुळे वाहन धारकांना मोठा … Read more

सावधान…! आज ‘या’ भागात विजांसह पाऊस लावणार हजेरी; पहा तुमच्या भागात कसे असेल हवामान

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन दिवसांपासून राज्यात थंडी वाढली आहे. राज्यातल्या अनेक भागात नागरिक शेकोट्यांचा आधार घेतायत. विदर्भात मात्र अवकाळी पाऊस सुरूच आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमानात थोडीशी वाढ होत मंगळवारी दिनांक (11) रोजी निफाड व नाशिक येथे नीचांकी (10) अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. आज दिनांक 12 रोजी मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात घट … Read more

राज्यात पुन्हा हुडहुडी… ! अनेक भागात एकअंकी तापमानाची नोंद

हॅलो कृषी ऑनलाईन :राज्यामध्ये अवकाळी पावसानंतर आता तापमान कमालीचे घसरले आहे. राज्यात पुन्हा एकदा एक अंकी तापमान नोंदविण्यात आले आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रामध्ये यंदाच्या हंगामातील राज्यातील सर्वात कमी 6.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. दरम्यान आज दिनांक (११) रोजी उत्तर महाराष्ट्राच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. खानदेशात रविवारी रात्री पारा घसरून … Read more

सतर्क राहा …! आज ‘या’ भागात वीज आणि वादळी पावसासह गारपिटीचा इशारा

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा अवकाळीचे संकट समोर येऊन ठाकले आहे. पुढील तीन – चार दिवस राज्यातल्या विविध भागात अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. मागील दोन दिवस राज्यातल्या काही भागात गारपिटीसह पावसाने हजेरी लावली आहे. आज दिनांक १० रोजी विदर्भ मराठवाड्यात जोरदार वारे मेघगर्जना आणि विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भात … Read more

9-11 जानेवारी राज्यातल्या ‘या’ भागात विजांसह ,गारपीट आणि वादळी पावसाची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाइन : शेतकरी मित्रांनो , पश्‍चिमी चक्रावात आणि अरबी समुद्रावरून होणारा बाष्पांचा पुरवठा यामुळे हिमालय पर्वत आणि लगतच्या राज्यात बर्फवृष्टी होते आहे. मध्य भारतातील राज्यांमध्ये विजा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडतोय. याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. आज दिनांक आठ रोजी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे … Read more

सतर्क रहा …! आज ‘या’ भागात जोरदार वारे ,मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील ४-५ दिवस काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे दिनांक ८,९ जानेवारी रोजी विदर्भातल्या काही भागात गारपीट होण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. आज या’ भागात पाऊस आज दिनांक 7 रोजी उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक … Read more

 अरबी समुद्रात वेगवान वाऱ्याची शक्यता; ‘या’ चार जिल्ह्यांना यलो अलर्ट 

Heavy Rainfall

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून थैमान घातले.  नंतर आता कुठं पावसाने  राज्यातील काही भागात उसंत घेतली आहे.  पण काही भागात अजूनही मध्यम ते हलक्‍या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. पुढील काही दिवस हीच स्थिती  कायम राहणार असल्याचं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.  आज राज्यात चार जिल्ह्यांना  हवामान खात्याने यलो अलर्ट  व उर्वरित … Read more

पुढील चार दिवस राज्यात कशी असेल पावसाची स्थिती ? जाणून घ्या

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन आठवड्यात मान्सूनने राज्यात धुमाकूळ घातला आहे. पावसाने आता काहीशी उसंत घेतली असली तरी तो पुन्हा जोरदार कमबॅक करणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं (IMD) दिला आहे. गुरुवारपासून सोमवारपर्यंतचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला असून रविवारपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार तर काही जिल्ह्यांमध्ये संततधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. IMD has issued … Read more

राज्यातील ‘या’ 5 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्यापासून राज्यात पावसाने आगमन केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण आहे. पुण्यासह घाट परिसरात आणि कोकण किनारपट्टीवर तर पावसानं धुमशान घातलं आहे. आजही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या पाच जिल्ह्यांना हवामान खात्यानं (IMD) रेड अलर्ट (Red Alert) जारी … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! आजपासून पावसाचा कमबॅक ,पहा कधी कोठे बरसणार

Unseasonal Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : जून महिन्याच्या सुरुवातीला राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली त्यानंतर मात्र पाऊस काही गायबच झाला आहे. मात्र पाऊस येईल या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. पण पावसाने दडी दिल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. हवामान खात्याने आजपासून पुन्हा पाऊस कमबॅक करेल अशी माहिती दिली आहे. आज पासून मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि विदर्भात काही ठिकाणी … Read more

error: Content is protected !!