Tomato Rate : टोमॅटोचे दर कमी होणार कि अजून वाढणार? व्यापाऱ्यांनी दिली अतिशय महत्वाची माहिती

Tomato Rate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Tomato Rate : सध्या टोमॅटोचे दर गगनाला भिडल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे. टोमॅटोचे दर वाढल्याने शहरी भागातील लोकांच्या भाजी मधून टोमॅटो गायब झाला आहे. मात्र टोमॅटोचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोमधून करोडो ते लाखो रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे टोमॅटोची चर्चा होताना दिसत आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा

अनेकजण टोमॅटोचे दर कमी होण्याची वाट पाहत आहेत. मात्र सध्या अशा लोकांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पुढील दोन महिने टोमॅटो महागच राहणार आहेत. टोमॅटोच्या किमती जवळपास 100 रूपये प्रति किलोच्या पुढे राहतील. (Tomato Rate)

इथे पाहा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर दररोज बाजारभाव चेक करायचा असेल तर आत्ताच प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप डाऊनलोड करा. या मध्ये तुम्ही रोजचा बाजार भाव चेक करू शकता. त्याचबरोबर सरकारी योजना, जमीन मोजणी, हवामान अंदाज, पशुंची खरेदी विक्री इत्यादी गोष्टींची माहिती अगदी मोफत मिळवू शकता. त्यामुळे लगेचच प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप डाऊनलोड करा

त्याचबरोबर तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, बऱ्याच भागात मुसळधार पाऊस होत आहे त्यामुळे टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. टोमॅटोचे नुकसान झाल्याने टोमॅटो बाजारात उपलब्ध होत नाही. त्यामुळे टोमॅटोचे दर अजून वाढण्याची शक्यता आहे. येत्या काही आठवड्यामध्ये टोमॅटोचा दर तीनशे रुपये प्रति किलो होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजेट अजूनच कोलमडणार आहे.

शेतमाल : टोमॅटो (Tomato Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/07/2023
कोल्हापूरक्विंटल185100080004500
औरंगाबादक्विंटल735000130009000
चंद्रपूर – गंजवडक्विंटल340480080006000
राहूरीक्विंटल13100070004000
श्रीरामपूरक्विंटल11165051004100
मंगळवेढाक्विंटल35360081006300
राहताक्विंटल9250065004500
कल्याणहायब्रीडक्विंटल3800090008500
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल14100001200011000
रामटेकहायब्रीडक्विंटल28100001200011000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल60700075007250
पुणेलोकलक्विंटल7893500100006750
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2700070007000
पेनलोकलक्विंटल45100001200010000
वाईलोकलक्विंटल703000100006000
कामठीलोकलक्विंटल88000100009000
रत्नागिरीनं. १क्विंटल18320090007000
सोलापूरवैशालीक्विंटल212150095005000
जळगाववैशालीक्विंटल7500080006000
उस्मानाबादवैशालीक्विंटल76200100008100
भुसावळवैशालीक्विंटल8550080007000