कांद्याची विक्री झाली मात्र मोबदला मिळाला नाही ;सोलापुरात व्यापाऱ्यांवर कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कांद्याची मोठी आवक आणि मिळणारा चांगला भाव म्हणून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाव आतापर्यंत गाजत होतं मात्र सध्या कांद्याचे दर पाहता हे दर उतरलेले पाहायला मिळतायत. मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची माहिती मिळत आहे.

परवाना नसतानाही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केला पण वेळेत मोबदला दिला नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे पैसे मिळाले नाहीत याबाबतच्या तक्रारी शेतकऱ्यांनी सोलापूर बाजार समिती प्रशासनाकडे दाखल केल्या होत्या मात्र बाजार समितीकडून कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाचे वेळेत पैसे अदा करणे ही व्यापाऱ्यांची खरी जबाबदारी आहे.

सोलापुरातील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागच्या तीन महिन्यांपासून कांद्याची विक्रमी आवक होत आहे मात्र वजन काटा झाल्यानंतर शेतकऱ्यांना लागलीच रोख रक्कम नव्हे तर धनादेश दिला जातोय. हा धनादेश शेतकरी बँकांमध्ये घेऊन गेल्यानंतर संबंधित खात्यावर पैसे नसल्याचं समोर आलं होतं त्यानुसार सोलापूर कृषी उत्पन्न प्रशासनाकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. प्रशासक मंडळांच्या बैठकीमध्ये संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काय आहेत आजचे 23-3-22 कांदा बाजारभाव ?

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/03/2022
कोल्हापूरक्विंटल1144240014001000
औरंगाबादक्विंटल4921501000575
खेड-चाकणक्विंटल1000080012001000
श्रीरामपूरक्विंटल10082001100800
साताराक्विंटल254100013001150
मंगळवेढाक्विंटल8520014301200
राहताक्विंटल33762001300850
कराडहालवाक्विंटल39930014001400
सोलापूरलालक्विंटल493881001500750
येवलालालक्विंटल23000200901675
येवला -आंदरसूललालक्विंटल120002501052750
लासलगावलालक्विंटल20750400899700
जळगावलालक्विंटल1655375877625
उस्मानाबादलालक्विंटल25100013001150
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल25000300916750
नागपूरलालक्विंटल200080013001175
मनमाडलालक्विंटल9000200847700
सटाणालालक्विंटल6795350950725
भुसावळलालक्विंटल28100010001000
देवळालालक्विंटल50001001045875
उमराणेलालक्विंटल19500501950750
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल25070020001350
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल80564001300850
पुणेलोकलक्विंटल123464001200800
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल26120015001350
वाईलोकलक्विंटल155001300950
नागपूरपांढराक्विंटल192080012001100
नाशिकपोळक्विंटल24855001130750
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल164511501100850
लासलगावउन्हाळीक्विंटल300070013081000
संगमनेरउन्हाळीक्विंटल100762001325762
सटाणाउन्हाळीक्विंटल31656001185850
कोपरगावउन्हाळीक्विंटल74005001162950
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल398625015201250
पारनेरउन्हाळीक्विंटल61242001300900
उमराणेउन्हाळीक्विंटल10005511050850