काय आहे आजचे हरभरा बाजारातील चित्र ? पहा किती मिळतोय हरभऱ्याला भाव ?

Gram
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो अद्यापही शेतकऱ्यांना हरभऱ्याला चांगला दर मिळावा अशी अपेक्षा आहे. याच अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी आपला हरभरा अद्यापही साठवणूक करून ठेवण्याला पसंती दिली आहे. अद्यापही हरभराचे सर्वसाधारण भाव हे पाच हजार रुपयांच्या आतच आहेत.

आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज हरभरा ला कमाल 5900 रुपयांचा भाव प्रतिक्विंटल साठी मिळाला आहे हा भाव पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला असून आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 32 क्विंटल हरभऱ्याची व्यापक झाली याकरिता किमान भाव 5600 कमाल भाव 5900 आणि सर्वसाधारण भाव पाच हजार 750 रुपये इतका मिळाला आहे.तर लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक 15229 क्विंटल इतकी आवक झाली आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 15-4-22 हरभरा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/04/2022
पुणेक्विंटल32560059005750
करमाळाक्विंटल54430044514400
राहताक्विंटल11446545264500
जळगावचाफाक्विंटल313523052305230
लातूरलालक्विंटल15229457548584650
बीडलालक्विंटल44430044514396
दौंड-यवतलालक्विंटल5430043604350
अकोलालोकलक्विंटल2274410047604500
सावनेरलोकलक्विंटल170421344054325
काटोललोकलक्विंटल117400044154250
14/04/2022
पुणेक्विंटल31560059005750
राहताक्विंटल15452545254525
वरूड-राजूरा बझारकाबुलीक्विंटल6585158515851
शेवगाव – भोदेगावलालक्विंटल6450045004500
दौंडलालक्विंटल6430044004350
उमरीलालक्विंटल9440045004450
वरूड-राजूरा बझारलोकलक्विंटल57350044654403
काटोललोकलक्विंटल92435044854390
शिरुरनं. २क्विंटल5440045004500