आज ‘या’ बाजार समितीत देशी हरभऱ्याला मिळाला 5901 रुपयांचा कमाल भाव ; पहा बाजारभाव

Gram
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्याचे हरभऱ्याचे बाजार भाव बघता हरभऱ्याचे आवक चांगली होती आहे. मात्र म्हणावा तसा दर हा लाल किंवा लोकल हरभऱ्याला, देशी हरभराला मिळत नाहीये. काबुली हरभऱ्याला मात्र राज्यामध्ये चांगला भाव मिळतो आहे. पुणे, मुंबई अशा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मात्र हरभऱ्याचा भाव हा कमाल पाच हजार रुपयांच्यावर पोहोचला आहे. मात्र राज्यातील इतर भागातील बाजार समित्यांमधील बाजार भाव बघता कमाल भाव हा पाच हजार रुपयांच्या आतच आहे.

दरम्यान आज सायंकाळी प्राप्त झालेल्या बाजार समित्यांमधील बाजारभावानुसार आज लासलगाव निफाड येथील हरभऱ्याला कमाल पाच हजार 901 रुपयांचा भाव मिळाला. त्या खालोखाल पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल पाच हजार आठशे रुपये तर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल पाच हजार 700 रुपयांचा भाव मिळाला आहे. यावल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल पाच हजार 120 रुपये असा कमाल दर मिळालेला आहे.

लासलगाव निफाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज लोकल हरभऱ्याची दहा क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव चार हजार 357 कमाल भाव पाच हजार 901 रुपये आणि सर्वसाधारण भाव पाच हजार 600 रुपये इतका मिळाला आहे. तर राज्यात काबुली चणा ला चांगला भाव मिळत असून आज अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काबुली चण्याची 13 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव सात हजार 175, कमाल भाव आठ हजार चारशे दहा आणि सर्वसाधारण भाव सात हजार 792 इतका मिळाला. शिवाय जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल सात हजार 500 रुपयांचा भाव काबुली चणा याला मिळाला आहे

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे हरभरा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/04/2022
पुणेक्विंटल33530058005550
माजलगावक्विंटल116400042514150
पैठणक्विंटल27430045504461
उदगीरक्विंटल1136445045004475
भोकरक्विंटल108360043334016
हिंगोलीक्विंटल580425045184384
कारंजाक्विंटल3000421043854300
जळगावचाफाक्विंटल374523052305230
चिखलीचाफाक्विंटल1139417543554265
उमरगागरडाक्विंटल14400044504350
धुळेहायब्रीडक्विंटल268300045004300
अमळनेरहायब्रीडक्विंटल2500427543504350
जालनाकाबुलीक्विंटल12600075006000
अकोलाकाबुलीक्विंटल13717584107792
तुळजापूरकाट्याक्विंटल50425042504250
लातूरलालक्विंटल9244438045254450
जळगावलालक्विंटल35500050005000
बीडलालक्विंटल44400044254267
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल117430044004350
शेवगावलालक्विंटल12450045004500
शेवगाव – भोदेगावलालक्विंटल3450045004500
दौंड-यवतलालक्विंटल8350042714200
मंठालालक्विंटल24435044504450
औराद शहाजानीलालक्विंटल112437044804425
उमरखेडलालक्विंटल410440045004450
उमरखेड-डांकीलालक्विंटल360440045004450
लाखंदूरलालक्विंटल37440044504425
कोर्पनालालक्विंटल150523052305230
जालनालोकलक्विंटल2034370045004450
अकोलालोकलक्विंटल1393400047004400
अमरावतीलोकलक्विंटल3691440045504475
लासलगाव – निफाडलोकलक्विंटल10435759014600
आर्वीलोकलक्विंटल515400044004350
मुंबईलोकलक्विंटल536520057005500
वर्धालोकलक्विंटल62415043804300
कोपरगावलोकलक्विंटल78350043874291
देउळगाव राजालोकलक्विंटल55420044004300
मेहकरलोकलक्विंटल970400044504200
यावललोकलक्विंटल13443051204625
चांदूर-रल्वे.लोकलक्विंटल81426043404300
आष्टी-जालनालोकलक्विंटल8441545114511
काटोललोकलक्विंटल287390043584060
देवळालोकलक्विंटल1427042704270
दुधणीलोकलक्विंटल188443046554550