Soyabean Rate : सोयाबीन मारतोय करंट!! बाजारभावात झाला मोठा बदल, आजचे दर पहा

Soyabean Rate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Soyabean Rate) : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी बाजाराने म्हणावा तसा परतावा दिलेला नाही. सोयाबीनच्या दरात सातत्याने चढउतार होत असून शेतकरी मात्र यामुळे हवालदिल झाला आहे. सोयाबीनचे भाव एप्रिल महिन्यात ६ हजार रुपयांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र आज १५ एप्रिल रोजी अर्धा महिना उलटला तरीसुद्धा सोयाबीनच्या दरात तेजी दिसत नाही.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

आज दिवसभरात झालेल्या सोयाबीन बाजारात वडूज शेती उत्पन्न बाजारसमितीत राज्यातील सर्वाधिक 5300 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. तर अमरावती शेती उत्पन्न बाजारसमितीत सर्वाधिक 4278 क्विंटल इतकी सोयाबीन आवक नोंद झाली आहे. राज्यात कोणत्या जिल्ह्यात सोयाबीनला काय दर मिळाला याबाबत आम्ही खाली सविस्तर माहिती दिली आहे.

शेतकऱ्यांना मोबाईलवर मिळणार रोजचा बाजारभाव

आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोबाईलवर रोजचे बाजारभाव मिळणार आहेत. यासाठी गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करून घ्यायचे आहे. इथे तुम्हाला हव्या त्या शेतमालाचा राज्यातील कोणत्याही बाजारसमितीमधील भाव चेक करण्याची सुविधा देण्यात आली आहे. आजच गुगल प्ले स्टोअरवरून हॅलो कृषी अँप इन्स्टॉल करून लाभार्थी बाणा.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/04/2023
छत्रपती संभाजीनगरक्विंटल12495049504950
राहूरी -वांबोरीक्विंटल1300030003000
कारंजाक्विंटल3000490051505025
तुळजापूरक्विंटल55500051005050
राहताक्विंटल17477750964935
सोलापूरलोकलक्विंटल50449551505075
अमरावतीलोकलक्विंटल4278480051114955
नागपूरलोकलक्विंटल957450051004950
हिंगोलीलोकलक्विंटल600480052005000
वडूजपांढराक्विंटल15520053005250
मालेगावपिवळाक्विंटल15485149914950
चिखलीपिवळाक्विंटल808460050004800
वाशीमपिवळाक्विंटल3600465051004850
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल600485051505000
भोकरदन पिवळाक्विंटल16501051505100
भोकरपिवळाक्विंटल29493649364936
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल198495050505000
मलकापूरपिवळाक्विंटल402440050004810
परतूरपिवळाक्विंटल37490051005050
देउळगाव राजापिवळाक्विंटल45450050504800
अहमहपूरपिवळाक्विंटल1800480051604980
औराद शहाजानीपिवळाक्विंटल237510051555127
मुरुमपिवळाक्विंटल240450051024801
सेनगावपिवळाक्विंटल105430051004800
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल120500052005100