भरवशाच्या बाजारसमितीत आज सोयाबीनचा दर 695 रुपयांनी ढासळला ; पहा राज्यातला बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीनच्या दरात अणखीन वाढ होण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. अजूनही अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केलेली आहे. आता उन्हाळी सोयाबीन दाखल होण्यापूर्वी खरीपातील सोयाबीनला अपेक्षित दर मिळाला तर झालेले नुकसान भरुन निघणार आहे. आजचा (१७-१२-२१) सोयाबीन बाजारभाव पाहता आज लातूर , मेहकर , बाजार समितीत सोयाबीनला ७००० रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. नेहमी चांगला दर मिळणारी बाजारपेठ तशी ख्याती असणाऱ्या अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत मात्र दर घसरलेला पाहायला मिळतो आहे. आज अकोला बाजार समितीत ६७०० इतका कमाल भाव मिळाला आहे. हाच दर गुरुवारी ७३९५ इतका होता. म्हणजेच आज तब्बल ६९५ रुपयांनी दर घसरला आहे. याचा अर्थ सोयाबीन बाजारसमितीत अस्थिरता पाहायला मिळत आहे.

आजचे सोयाबीन बाजारभाव 17/12/2021
शेतमाल— जात/प्रत— परिमाण— आवक— कमीत कमी दर— जास्तीत जास्त दर—सर्वसाधारण दर

माजलगाव — क्विंटल 476 5000, 6325, 5900
कारंजा — क्विंटल 2500 5875, 6475, 6150
परळी-वैजनाथ — क्विंटल 350 5701, 6430, 6208
राहता — क्विंटल 30 6200, 6413, 6300
धुळे हायब्रीड क्विंटल 6 3100, 5810, 4705
सांगली लोकल क्विंटल 500 6000, 6800, 6400
अमळनेर लोकल क्विंटल 150 5000, 6071, 6071
हिंगोली लोकल क्विंटल 390 5850, 6350, 6100
मेहकर लोकल क्विंटल 400 5500, 6300, 6100
मेहकर नं. १ क्विंटल 45 6000, 7005, 6700
लासलगाव – निफाड पांढरा क्विंटल 308 4500, 6477, 6440
लातूर पिवळा क्विंटल 7783 5950, 7000, 6440
लातूर -मुरुड पिवळा क्विंटल 46 6200, 6400, 6300
जालना पिवळा क्विंटल 1724 5000, 6400, 6200
अकोला पिवळा क्विंटल 2400 5450, 6700, 6000
परभणी पिवळा क्विंटल 207 6100, 6300, 6200
चिखली पिवळा क्विंटल 724 5900, 6953, 6426
हिंगणघाट पिवळा क्विंटल 3476 5600, 6325, 6000
बीड पिवळा क्विंटल 135 5390, 6315, 6064
वाशीम पिवळा क्विंटल 4500 5500, 6300, 6000
पैठण पिवळा क्विंटल 10 5941, 6300, 6290
धामणगाव -रेल्वे पिवळा क्विंटल 640 5000, 6750, 6000
भोकर पिवळा क्विंटल 150 4850, 6333, 5592
जिंतूर पिवळा क्विंटल 44 5551, 6300, 6200
दिग्रस पिवळा क्विंटल 410 6000 ,6530, 6385
शेवगाव पिवळा क्विंटल 13 6000, 6250, 6250
गंगाखेड पिवळा क्विंटल 35 6200, 6400, 6350
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 30 5500, 6326, 6100
तळोदा पिवळा क्विंटल 10 6490, 6551, 6500
धरणगाव पिवळा क्विंटल 41 4900, 6400, 6245
गंगापूर पिवळा क्विंटल 4 5400, 6180, 5700
आंबेजोबाई पिवळा क्विंटल 10 6176, 6290, 6200
किल्ले धारुर पिवळा क्विंटल 107 5499, 6331, 6000
मंठा पिवळा क्विंटल 139 5500, 6251, 6000
चाकूर पिवळा क्विंटल 45 6200, 6375, 6292
औराद शहाजानी पिवळा क्विंटल 227 6200, 6418, 6309
मुरुम पिवळा क्विंटल 174 5800, 6390, 6095
सेनगाव पिवळा क्विंटल 175 6000, 6200, 6100
उमरखेड पिवळा क्विंटल 850 5100, 5300, 5200
पुलगाव पिवळा क्विंटल 135 5851, 6255, 6125
देवणी पिवळा क्विंटल 26 5801, 6360, 6080
बोरी पिवळा क्विंटल 55 6280, 6305, 6300