जे कापसाचे झाले ते सोयाबीनच्या बाबतीत होईल का ? पहा आज काय आहे सोयाबीनचा राज्यातला दर …

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी ज्या दराची अपेक्षा होती तो दर सध्या कापूस पिकाला मिळतो आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अद्यापही सोयाबीनच्या दरात वाढ होईल अशी आशा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना लागून आहे. सोयाबीनचे राज्यातील सर्वसाधारण दर पाहता ६०००-६४०० वर स्थिर आहेत. त्यामुळे एकूणच सोयाबीन आणि कापूस बाजारात शेतकऱ्यांची गर्दी पहायला मिळत आहे.

आजचे सोयाबीन बाजारभाव पाहता अंजनगाव सुर्जी येथे सोयाबीनला जास्तीत जास्त ७२०० प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे. आज अंजनगाव सुर्जी येथे ऐकूण ७२ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. येथे कमीत कमी ५०००,जास्तीत जास्त ७२०० तर सर्वसाधारण ५८५० प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. त्याखालोखाल वाशीम कृषी उत्पन्न बाजारसमितीत जास्तीत जास्त ७१०० प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे. तर संध्याकाळी ४.२४ वाजता मिळालेल्या बाजारभावानुसार आज ६१९७ क्विंटल इतकी सर्वाधिक आवक लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाली आहे. तर लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत जास्तीत जास्त दर ६४९९ इतका मिळाला.

जे कापसाचे झाले ते सोयाबीनचे होईल का ?

यंदाच्या वर्षी कापसाला चांगला दर मिळाला. मागील आठवड्यापर्यंत ७ हजारांवर असलेले कापसाचे दर १० हजारावर पोहचले. असेच सोयाबीनच्या दराबाबत होण्याची अपेक्षा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना लागली आहे. मात्र तसे होईल का? हाच मोठा प्रश्न आहे. अद्यापही चांगलं दर मिळण्याच्या अपेक्षेने शेतकरी सोयाबीनची साठवणूक करून आहेत. लवकरच उन्हाळी सोयाबीनची आवक देखील बाजारात वाढेल. आता दर वाढले म्हणून अचानक आवक वाढली तर त्याचे परिणाम या दोन्ही पिकांच्या दरावरच होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमालाची विक्री करावी पण टप्प्याटप्प्याने असा सल्ला कृषितज्ञ देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडे मालही राहणार आहे तर मागणीनुसार त्याची विक्री करण्याचा पर्यायही खुला राहणार आहे.

आजचे 05/01/2022 सोयाबीन बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
05/01/2022
माजलगावक्विंटल660500062116051
संगमनेरक्विंटल27625164006325
उदगीरक्विंटल3550635064626406
परळी-वैजनाथक्विंटल800600063716201
तुळजापूरक्विंटल210640064006400
सोलापूरलोकलक्विंटल245400063756180
अमळनेरलोकलक्विंटल41570059005900
हिंगोलीलोकलक्विंटल500588065156197
मेहकरलोकलक्विंटल1250550063505900
मेहकरनं. १क्विंटल150600068006400
लातूरपिवळाक्विंटल6197570064996400
अकोलापिवळाक्विंटल3018530065006000
यवतमाळपिवळाक्विंटल644395064205185
मालेगावपिवळाक्विंटल36612562806161
चिखलीपिवळाक्विंटल978590066506272
वाशीमपिवळाक्विंटल3200530071006225
भोकरपिवळाक्विंटल65590063076103
जिंतूरपिवळाक्विंटल19610063506325
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1510595063306210
अजनगाव सुर्जीपिवळाक्विंटल72500072005850
परतूरपिवळाक्विंटल64610063666350
गंगाखेडपिवळाक्विंटल35630065006400
देउळगाव राजापिवळाक्विंटल22500063006000
तासगावपिवळाक्विंटल30620064006320
आंबेजोबाईपिवळाक्विंटल210521063426200
मंठापिवळाक्विंटल20516062006000
अहमहपूरपिवळाक्विंटल1046619164306310
निलंगापिवळाक्विंटल178600063516200
चाकूरपिवळाक्विंटल125570064206323
मुरुमपिवळाक्विंटल375570063516025
उमरगापिवळाक्विंटल48560062506100
चांदूर-रल्वे.पिवळाक्विंटल80595063006200
पांढरकवडापिवळाक्विंटल39600062506200
उमरखेडपिवळाक्विंटल160550057005600
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल120550057005600
पुलगावपिवळाक्विंटल59600062256135
सोनपेठपिवळाक्विंटल36600161866151

सोयाबीन बाजारभाव 4/०१/२०२२

04/01/2022
लासलगावक्विंटल820400064276331
जळगावक्विंटल12555059005900
शहादाक्विंटल106550063936277
औरंगाबादक्विंटल5500058995449
माजलगावक्विंटल264520061005900
राहूरी -वांबोरीक्विंटल92520061265663
सिल्लोडक्विंटल15580062516000
उदगीरक्विंटल1900630063516325
कारंजाक्विंटल3500565062505960
लासूर स्टेशनक्विंटल73560061766000
परळी-वैजनाथक्विंटल600595162816151
शिरुरक्विंटल2610061006100
तुळजापूरक्विंटल180635063506350
मालेगाव (वाशिम)क्विंटल400510063005700
राहताक्विंटल63600063266200
सोलापूरलोकलक्विंटल190602563356200
अमरावतीलोकलक्विंटल7025575073766563
नागपूरलोकलक्विंटल1047500064506087
अमळनेरलोकलक्विंटल67550060316031
हिंगोलीलोकलक्विंटल500580064006100
कोपरगावलोकलक्विंटल390500063106231
मेहकरलोकलक्विंटल1120570071906400
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल537400063786350
लातूरपिवळाक्विंटल10084589164256350
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल75600063006250
जालनापिवळाक्विंटल2429530063006150
अकोलापिवळाक्विंटल2901530064805900
यवतमाळपिवळाक्विंटल697395064005175
मालेगावपिवळाक्विंटल12559962116041
आर्वीपिवळाक्विंटल185500063756050
चिखलीपिवळाक्विंटल1196560066506125
वाशीमपिवळाक्विंटल2600530069506225
पैठणपिवळाक्विंटल3600060006000
धामणगाव -रेल्वेपिवळाक्विंटल1800590068006350
वर्धापिवळाक्विंटल152575064556150
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल40610062006150
भोकरपिवळाक्विंटल64540062005800
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल362580062006000
जिंतूरपिवळाक्विंटल77580063506100
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1700595061756070
खामगावपिवळाक्विंटल4132580064006100
मलकापूरपिवळाक्विंटल450587561556000
वणीपिवळाक्विंटल335540061355700
सावनेरपिवळाक्विंटल45563960705900
जामखेडपिवळाक्विंटल44520055005350
गेवराईपिवळाक्विंटल52550160005700
गंगाखेडपिवळाक्विंटल36625064506300
तेल्हारापिवळाक्विंटल235575061005875
चांदूर बझारपिवळाक्विंटल492565072006150
दर्यापूरपिवळाक्विंटल2000450080006300
वरोरापिवळाक्विंटल544525062105950
नांदगावपिवळाक्विंटल15632564836401
तासगावपिवळाक्विंटल27600063006210
गंगापूरपिवळाक्विंटल12580060005830
आंबेजोबाईपिवळाक्विंटल120580062606100
अहमहपूरपिवळाक्विंटल1180600063706185
औसापिवळाक्विंटल471620164226362
चाकूरपिवळाक्विंटल40570062706150
औराद शहाजानीपिवळाक्विंटल132624763256286
हादगावपिवळाक्विंटल220600063006200
मुखेडपिवळाक्विंटल24600063006200
मुरुमपिवळाक्विंटल184520062995749
उमरगापिवळाक्विंटल17590061766050
सेनगावपिवळाक्विंटल150550061005800
पुर्णापिवळाक्विंटल59590062006079
मंगरुळपीरपिवळाक्विंटल2957520066256350
मंगळूरपीर – शेलूबाजारपिवळाक्विंटल1375550062756100
चांदूर-रल्वे.पिवळाक्विंटल75590062006100
नेर परसोपंतपिवळाक्विंटल768617564506295
पांढरकवडापिवळाक्विंटल60600062456200
उमरखेडपिवळाक्विंटल100550058005600
राजूरापिवळाक्विंटल286520063806201
काटोलपिवळाक्विंटल112410060405450
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल185380062505500
सिंदीपिवळाक्विंटल62545060005745
बोरीपिवळाक्विंटल81511061756000