शेतकऱ्यांना मकर संक्रांत गोड ; कापसाचे दर 10 हजारांहून अधिक, पहा आजचे कापूस बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी कापसाला चांगला भाव मिळला आहे. सध्याचे कापसाचे दर पाहता 10 हजारांच्या वर आहेत . त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. आजही कापसाचा जास्तीत जास्त दर हा दहा हजारांच्या वर राहिला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची ही मकर संक्रांत गोड झाली आहे.

आजचे बाजारभाव पाहता आज दिनांक 14 रोजी चे कापुस बाजार भाव बघता आज पुलगाव इथं मध्यम स्टेपल कापसाचे दोन हजार क्विंटल आवक झाली आहे याकरिता कमीत कमी दर 9000 जास्तीत जास्त दर 10,160 आणि सर्वसाधारण दर 9700 इतका मिळाला आहे. आजचा सर्वाधिक दर 10,160 इतका आहे. संध्याकाळी पाच वाजून तीस मिनितंपर्यंतचे हे दर आहेत. याबरोबरच मनवत येथे देखील दोन हजार क्विंटल कापसाची आवक झाली आहे. त्याकरिता कमीत कमी भाव 8400 जास्तीत जास्त भार 9730 आणि सर्वसाधारण भाव हा 9630 इतका राहिला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 14-1-22 कापूस बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/01/2022
किनवटक्विंटल155909093009275
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल270950096009550
मनवतलोकलक्विंटल2000840097309630
देउळगाव राजालोकलक्विंटल1000920097809450
परभणीमध्यम स्टेपलक्विंटल200850096959660
यावलमध्यम स्टेपलक्विंटल115719080207650
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल20009000101609700
13/01/2022
अमरावतीक्विंटल105920099009550
हिंगोलीक्विंटल40944995999524
भद्रावतीक्विंटल77780096008700
समुद्रपूरक्विंटल3588000100509300
घणसावंगीक्विंटल130900097009400
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल277923299839832
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल100960096259615
सोनपेठएच – ६ – मध्यम स्टेपलक्विंटल194850094009200
जामनेरहायब्रीडक्विंटल37782992258950
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल1770920096009400
उमरेडलोकलक्विंटल193900096209550
मनवतलोकलक्विंटल1600820097509600
देउळगाव राजालोकलक्विंटल1500920097559500
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल476870096009150
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल147850096009100
काटोललोकलक्विंटल180800096009200
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल430880095009200
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल11719500102009890
परभणीमध्यम स्टेपलक्विंटल250840097009655
वरोरा-शेगावमध्यम स्टेपलक्विंटल117840097009400
किल्ले धारुरमध्यम स्टेपलक्विंटल673943295049450
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल17009000102359700