कांद्याची आवक चांगली, दर मात्र रड्याच…! पहा आजचा कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी कांद्याचे उत्पादन नगदी पीक म्हणून घेतात. मात्र यंदाच्या वर्षी आस्मानी संकटामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सध्याचा कांदा बाजार पाहता कांद्याची चांगली आवक बाजार समित्यांमध्ये होताना दिसत आहे. पण दर मात्र शेतकऱ्यांना निराश करणारे आहेत. सध्याचे बाजारभाव पाहता कांदा दर सर्वसाधारण पणे १०००-३००० प्रति क्विंटल आहेत. कांद्याला सध्या कमीत कमी १०० ते जास्तीत जास्त ३४०० पर्यंत आहेत. कांद्याला ४००० हुन अधिक प्रति क्विंटल भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहेत.

आजचे बाजारभाव पाहता आज (१७ ) सांगली फळे भाजीपाला मार्केट येथे सर्वाधिक ३४०० इतका दर प्रति क्विंटल कांद्याला मिळाला आहे. आज सांगली फळ भाजीपाला मार्केट येथे कांद्याची ४१५७ क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता कमीत कमी दर ५०० रुपये, जास्तीत जास्त दर ३४०० तर सर्वसाधारण दर १९५० रुपये इतका मिळाला आहे. मात्र सर्वाधिक आवक ही सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दिसून येत आहे. आज सोलापुरात ५२,४४० क्विंटल इतकी आवक सोलापूर मार्केट मध्ये झाली आहे. सोलापुरात कमाल ३२५०, मुंबई कांदा -बटाटा मार्केट, सातारा ,कराड या मार्केट मध्ये कमाल ३००० रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला आहे.

सोलापूर मार्केटमध्ये कांद्याची मोठी आवक

खरेतर आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून लासलगाव कृषी उत्पन्न बाजारसमिती ओळखली जाते. इथे कांद्याची सर्वात मोठी उलाढाल होते असे मानले जाते मात्र मागचे काही दिवस बघता सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची चांगली आवक होताना दिसत आहे. विशेष म्हणजे ही आवक लासलगाव बाजरसमितींहून अधिक दिसते आहे. यापूर्वी विक्रमी १ लाख इतकी कांद्याची आवक झाली होती. सध्या देखील सोलापूर बाजार समितीत पन्नास हजाराहून अधिक क्विंटल इतकी आवक होत आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 17-1-22 कांदा बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/01/2022
कोल्हापूरक्विंटल480260028001400
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल11592180030002400
साताराक्विंटल161100030002000
मंगळवेढाक्विंटल10130025102000
कराडहालवाक्विंटल15050030003000
सोलापूरलालक्विंटल5244010032501700
येवलालालक्विंटल1500030021641750
येवला -आंदरसूललालक्विंटल800050021001750
धुळेलालक्विंटल183610023501700
लासलगावलालक्विंटल1900070023511900
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1400056022851975
नागपूरलालक्विंटल700180025002375
कळवणलालक्विंटल550030026001750
मनमाडलालक्विंटल950040021611900
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल450945120901751
वैजापूरलालक्विंटल1508100024001900
देवळालालक्विंटल750050024002050
राहतालालक्विंटल349860027502300
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल34070022001450
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल415750034001950
पुणेलोकलक्विंटल1370450027001550
पुणे- खडकीलोकलक्विंटल12130017001500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल11140020001700
पुणे-मोशीलोकलक्विंटल26450019001200
शेवगावनं. १नग2300200028002000
कल्याणनं. १क्विंटल3160024002200
शेवगावनं. २नग1400110019001900
शेवगावनं. ३नग110030010001000
नागपूरपांढराक्विंटल460230025002375
16/01/2022
औरंगाबादक्विंटल11240020001200
मंचरक्विंटल2727100028001685
श्रीगोंदाक्विंटल77950027002200
साताराक्विंटल222100030002000
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल12333100030002000
राहूरीलालक्विंटल201520023001250
कोपरगावलालक्विंटल673562524001780
पारनेरलालक्विंटल1234120030001900
पाथर्डीलालक्विंटल6620028002000
भुसावळलालक्विंटल31100010001000
राहतालालक्विंटल327260028002350
पुणेलोकलक्विंटल1529250027001600
पुणे- खडकीलोकलक्विंटल11130015001400
पुणे-मोशीलोकलक्विंटल21750020001250
जुन्नरउन्हाळीक्विंटल550100030002000