कापसाचे कमाल दर महिन्याभरापासून ‘NOT OUT’ 10 हजारांवर …! पहा आजचे कापूस बाजारभाव

cotton
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो, कापसाचा दर अद्यापही तेजीत आहे. कापसाला जानेवारी महिन्यापासून दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. सध्याचा कापसाचा दर पाहता हा दर दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलवर टिकून आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे.

आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार आज सर्वाधिक 10200 रुपये प्रति क्विंटल इतका दर कापसाला मिळाला आहे. हा दर राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला आहे. आज या बाजार समितीत 2700 क्विंटल कापसाची आवक झाली. याकरिता किमान 9300 , कमाल 10200, सर्वसाधारण 10100 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. तर सर्वाधिक आवक 3700 क्विंटल इतकी आवक हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती इथे झाली आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 5-1-22 कापूस बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
05/02/2022
अमरावतीक्विंटल1759700100009850
हिंगोलीक्विंटल30980099509875
किनवटक्विंटल4398500100009900
राळेगावक्विंटल270093001020010100
जामनेरहायब्रीडक्विंटल34785094309375
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल37008000103509070
04/02/2022
अमरावतीक्विंटल1209700101009900
हिंगोलीक्विंटल35984099909915
सावनेरक्विंटल390098001005010000
सेलुक्विंटल165085001038510230
किनवटक्विंटल1858600100009710
राळेगावक्विंटल200090001025010150
भद्रावतीक्विंटल202680099008350
आष्टी- कारंजाक्विंटल1759800101009900
वडवणीक्विंटल12980098009800
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल3178184103338987
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल4959800101509900
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल10255960099759900
जामनेरहायब्रीडक्विंटल27787094259380
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल21839500101009800
मनवतलोकलक्विंटल180084001020010130
देउळगाव राजालोकलक्विंटल2500930099859600
काटोललोकलक्विंटल3508200100009000
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल795850099009500
सिंदीलांब स्टेपलक्विंटल508500100009350
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल255894601050010350
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल12008250101509850
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल392880098009300
किल्ले धारुरमध्यम स्टेपलक्विंटल170980099009800
चिमुरमध्यम स्टेपलक्विंटल727100001005010025
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल34508500104019550