शेतकरी मित्रांनो जाणून घ्या आजचे सोयाबीन बाजारभाव

Soyabean rate today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आज दिनांक 19 रोजी केवळ मोजक्याच कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजारभाव उपलब्ध झाले आहेत. आज केवळ लासलगाव विंचूर राहुरी वांबोरी राहता नागपूर वडूज पूर्णा उमरखेड आणि उमरखेड डाँकी इथले बाजारभाव उपलब्ध झाले आहेत. या प्राप्त बाजारभावानुसार आज कमाल सहा हजार सातशे पाच रुपयांचा दर सोयाबीनला प्रति क्विंटल साठी मिळाला आहे. हा भावपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाले असून आज पूर्ण कृषी उत्पन्न बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनची 45 क्विंटल आवक झाली त्याकरिता किमान भाव 6300 कमाल भाव 6605 आणि सर्वसाधारण भाव 6561 इतके मिळाले आहेत. सध्या सोयाबीनचे सर्वसाधारण भाव हे पाच हजार ते सहा हजार सहाशे रुपयांपर्यंत आहेत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे १९-२-२२ सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/02/2022
लासलगाव – विंचूरक्विंटल60600066506500
राहूरी -वांबोरीक्विंटल5520064005800
राहताक्विंटल15650066166571
नागपूरलोकलक्विंटल212510062805925
वडूजपांढराक्विंटल50650067006600
पुर्णापिवळाक्विंटल45630067056561
उमरखेडपिवळाक्विंटल120580060005900
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल390580060005900