हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यातल्या बाजारसमित्यांमध्ये लाल कांद्या सोबतच उन्हाळी कांद्याची आवक होत आहे. नगदी पीक म्हणून शेतकरी कांदा या पिकाकडे पाहतो. आज २७-१२-२१ रोजी राज्यातल्या बाजारसमित्यांमध्ये कांद्याला सर्वाधिक कमाल भाव हा ३८०० इतका मिळालेला दिसतो आहे.मध्यंतरी कांद्याचे भाव स्थिर ठेवण्यासाठी कांद्याची आयात करण्यात आली. तेव्हापासून कांद्याच्या दरात घसरण तसेच चढ -उतार पाहायला मिळत आहे.
आज राज्यातील कोल्हापूर, पुणे आणि राहता येथील बाजार समितीत जास्तीत जास्त दर हा ३८०० इतका मिळाला आहे. तर सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीमध्ये आज एकूण ११,२६४ क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. त्याला जास्तीत जास्त २३०१ इतका दर मिळाला . तर सर्वसाधारण दर १८५० आणि कमीत कमी दर हा ७०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे.
आजचे(27/12/2021) कांदा बाजारभाव
शेतमाल- जात/प्रत– परिमाण– आवक –कमीत कमी दर– जास्तीत जास्त दर– सर्वसाधारण दर
कोल्हापूर — क्विंटल 4512 800, 3800, 1700
मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 12279 1800, 3700, 2750
सातारा — क्विंटल 140 1000, 3500, 2250
कराड हालवा क्विंटल 99 500, 3000, 3000
येवला लाल क्विंटल 8000 600, 2244, 1650
येवला -आंदरसूल लाल क्विंटल 4000 400, 2001, 1600
कळवण लाल क्विंटल 1900 400, 2200, 1600
मनमाड लाल क्विंटल 6000 300, 2050, 1700
देवळा लाल क्विंटल 7050 425, 2500, 2050
राहता लाल क्विंटल 4047 1200, 3800, 3150
उमराणे लाल क्विंटल 18500, 751, 2475, 1850
पुणे लोकल क्विंटल 11803 800, 3800, 2300
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 6 1500, 2800, 2150
पुणे-मोशी लोकल क्विंटल 338 300, 1400, 850
शेवगाव नं. १ क्विंटल 1230 2000, 2800, 2000
कल्याण नं. १ क्विंटल 3 2600, 3200, 2800
शेवगाव नं. २ क्विंटल 1720 1500, 1800, 1800
शेवगाव नं. ३ क्विंटल 974 300, 1400, 1400
लासलगाव उन्हाळी क्विंटल 11264 700, 2301, 1850
कळवण उन्हाळी क्विंटल 2000 500, 3200, 2500
देवळा उन्हाळी क्विंटल 530 300, 3150, 2700
उमराणे उन्हाळी क्विंटल 1450 1000, 3000, 2250