‘या’ बाजार समितीत हरभऱ्याला मिळाला कमाल 6192 रुपयांचा भाव ; पहा आजचे हरभरा बाजारभाव

Gram
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांनो रब्बीतील हरभरा आता काढणीच्या अवस्थेत आला असून काही ठिकाणी काढणी अद्याप बाकी आहे. तर काही ठिकाणी पहिला पेरा झालेला हरभऱ्याची काढणी पूर्ण झाली असून हरभरा आता हळूहळू बाजारामध्ये दाखल होऊ लागला आहे. यंदाच्या वर्षी हरभऱ्याचा मोठा पेरा झाला आहे. हरभऱ्याला चांगला दर मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.

दरम्यान आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार आज तळोदा कृषी उत्पन्न बाजार समिती इथं लोकल हरभऱ्याला 6192 रुपयांचा कमाल दर मिळाला आहे. तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 18 क्विंटल लोकल हरभऱ्याची आवक झाली. याकरिता किमान भाव 6040 कमाल भाव 6192 आणि सर्वसाधारण भाव सहा हजार शंभर रुपये इतका मिळाला आहे. तर आज सर्वाधिक हरभऱ्याची आवक वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली असून ही आवक पंधराशे क्विंटल इतकी आहे. दरम्यान हरभराचे सर्वसाधारण दर हे चार हजार ते सहा हजार च्या दरम्यान आहेत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 21-2-22 हरभरा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/02/2022
शहादाक्विंटल696370162754824
पुणेक्विंटल33550058005650
दोंडाईचाक्विंटल77350062004500
माजलगावक्विंटल376400047254450
चाळीसगावक्विंटल38384143754090
हिंगोलीक्विंटल50430046504475
कारंजाक्विंटल600404047054480
परळी-वैजनाथक्विंटल300440045504475
सेलुक्विंटल70450045604550
राहताक्विंटल24450145714526
चिखलीचाफाक्विंटल120420045514375
वाशीमचाफाक्विंटल1500420046504400
अमळनेरचाफाक्विंटल370435045014501
सोलापूरगरडाक्विंटल439435545954500
सोनपेठगरडाक्विंटल6469046904690
धुळेहायब्रीडक्विंटल6360043954300
अकोलाकाबुलीक्विंटल4360036003600
मालेगावकाट्याक्विंटल18358050014380
तुळजापूरकाट्याक्विंटल45445244524452
जळगावलालक्विंटल119450061004590
बीडलालक्विंटल55364045274199
जिंतूरलालक्विंटल7430044504300
चाकूरलालक्विंटल25448045814571
उमरीलालक्विंटल70420044004300
जालनालोकलक्विंटल1166327547024500
अकोलालोकलक्विंटल537400049254465
लासलगाव – विंचूरलोकलक्विंटल16390047914500
नागपूरलोकलक्विंटल38410046004475
मुंबईलोकलक्विंटल1254550060005800
मुर्तीजापूरलोकलक्विंटल210445048654665
गेवराईलोकलक्विंटल8345045003900
परतूरलोकलक्विंटल35450045754551
मेहकरलोकलक्विंटल160400046504400
तळोदालोकलक्विंटल18604061926100
नांदगावलोकलक्विंटल4411050004401
बसमतलोकलक्विंटल183425045154432
पुलगावलोकलक्विंटल40440045254500
देवळालोकलक्विंटल2488548854885
दुधणीलोकलक्विंटल347450047004610
ताडकळसनं. १क्विंटल73445146114500
शिरुरनं. २क्विंटल2450045004500