हरभऱ्याच्या कमाल दरात वाढ ; पहा आजचे बाजारभाव

Gram
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो , एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवशी राज्यातील हरभरा बाजारात दिलासा देणारे दर पाहायला मिळत आहेत. आजचे बाजारभाव पाहिले असता आज ५ बाजार समित्यांमध्ये पाच हजारहून अधिक कमाल भाव हरभऱ्याला मिळाला आहे. सध्या नाफेडवर हरभऱ्याला ५२३० रुपयांचा भाव मिळत आहे. तर खुल्या बाजारातील सर्वसाधारण दर हे पाच हजार रुपयांच्या आताच आहेत. खुल्या बाजारात हरभऱ्याचे दर वाढावेत आणि हरभऱ्याला चांगला दर मिळावा अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

आज सायंकाळी सहा वाजता प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज सर्वाधिक जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काबुली चणा ला 8500 रुपयांचा भाव मिळाला. आज जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काबुली चण्याची 35 क्विंटल आवक झाली. याकरिता किमान भाव सहा हजार 100 कमाल भाव 8500 आणि सर्वसाधारण भावदेखील आठ हजार पाचशे रुपये इतका मिळाला आहे. त्याखालोखाल हायब्रीड चण्याला कमाल सहा हजार रुपयांचा भाव मिळाला हा भाव कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला आहे. तर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज हरभरा ला पाच हजार 700 रुपयांचा कमाल भाव मिळाला. त्याखालोखाल जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाच हजार दोनशे तीस रुपये, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाच हजार 700 रुपये, मंगळुरपीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाच हजार 230 रुपये असे कमाल भाव मिळाले आहेत. तर इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल आणि सर्वसाधारण दर हे पाच हजार रुपयांच्या आतच आहे. दरम्यान पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 31 मार्च रोजी हरभऱ्याला कमाल भाव 5900 रुपयांचा मिळालेला होता. मात्र आज दोनशे रुपयांनी भाव घसरून कमाल भाव आज पाच हजार 700 रुपये इतका मिळाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 1-4-22 हरभरा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/04/2022
पुणेक्विंटल34540057005550
भोकरक्विंटल19440044774440
राहताक्विंटल10440045024450
जळगावचाफाक्विंटल524523052305230
सोलापूरगरडाक्विंटल139447546754550
कल्याणहायब्रीडक्विंटल3510060005500
जालनाकाबुलीक्विंटल35610085008500
शेवगावलालक्विंटल6440045254525
दौंड-यवतलालक्विंटल8400043504300
उमरखेडलालक्विंटल120440045004450
उमरखेड-डांकीलालक्विंटल200440045004450
लाखंदूरलालक्विंटल23437544254400
जालनालोकलक्विंटल1941340045904475
अकोलालोकलक्विंटल3005410048804500
लासलगाव – निफाडलोकलक्विंटल2443144314431
मुंबईलोकलक्विंटल523520057005500
वर्धालोकलक्विंटल86437545754400
वणीलोकलक्विंटल53400545254400
मंगरुळपीरलोकलक्विंटल484523052305230
शिरुरनं. २क्विंटल24445046004550
31/03/2022
पुणेक्विंटल34550059005750
चंद्रपूरक्विंटल159442045004480
राहूरी -वांबोरीक्विंटल5440044004400
पैठणक्विंटल8410144914441
उदगीरक्विंटल1600460046804640
भोकरक्विंटल20445044824466
श्रीगोंदाक्विंटल20490049004900
परळी-वैजनाथक्विंटल25440044504401
मोर्शीक्विंटल500420045504375
राहताक्विंटल4448344834483
जलगाव – मसावतचाफाक्विंटल15443144314431
सोलापूरगरडाक्विंटल46435046504565
औरंगाबादगरडाक्विंटल7420043504275
उमरगागरडाक्विंटल26435044504400
धुळेहायब्रीडक्विंटल73431543504350
कल्याणहायब्रीडक्विंटल3510060005500
तुळजापूरकाट्याक्विंटल110440044004400
भंडाराकाट्याक्विंटल76420048004370
बीडलालक्विंटल43357344614248
वरोरा-माढेलीलालक्विंटल89370044504075
दौंडलालक्विंटल4440045004500
चाकूरलालक्विंटल50420045204500
किनवटलालक्विंटल174487552305000
उमरीलालक्विंटल38435044004375
मुरुमलालक्विंटल146445048114631
उमरखेडलालक्विंटल410440045004450
उमरखेड-डांकीलालक्विंटल140440045004450
आष्टी- कारंजालालक्विंटल175400045954300
लासलगाव – निफाडलोकलक्विंटल6447144714471
परभणीलोकलक्विंटल260432544754400
नागपूरलोकलक्विंटल6410415146004484
मुंबईलोकलक्विंटल891520057005500
उमरेडलोकलक्विंटल6049420045154420
वर्धालोकलक्विंटल207420045654350
वणीलोकलक्विंटल573447545554500
परतूरलोकलक्विंटल80441545504510
वरूड-राजूरा बझारलोकलक्विंटल37450146504647
देउळगाव राजालोकलक्विंटल85430044504400
वरोरालोकलक्विंटल476440045254475
लोहालोकलक्विंटल9440145904501
सेनगावलोकलक्विंटल160440045004450
मंगरुळपीरलोकलक्विंटल539523052305230
लाखंदूरलोकलक्विंटल79440044254415
कळमेश्वरलोकलक्विंटल190430046354400
काटोललोकलक्विंटल284390044444200
पुलगावलोकलक्विंटल80450047554560
घणसावंगीलोकलक्विंटल190440048004550
देवणीलोकलक्विंटल27463547514693
ताडकळसनं. १क्विंटल15440044504411
शिरुरनं. २क्विंटल35440046004500
गंगाखेडपिवळाक्विंटल3440045004400