राज्यात काबुली चण्याला मिळतोय चांगला भाव ; पहा लाल हरभऱ्याला मिळतोय किती दर ?

hrbhra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यातील बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची आवक वाढताना दिसत आहे. राज्यात कबुली चण्याला चांगला दर मिळत आहे. आजचे बाजारभाव पाहता अकोला बाजारसमितीत काबुली चण्याला कमाल 7750 भाव मिळाला आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काबुली चण्याची 12 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव 6500 कमाल भाव, 7750 आणि सर्वसाधारण भाव 7125 इतका मिळाला आहे. तर बसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लोकल हरभऱ्याला 7250 कमाल भाव प्रति क्विंटल साठी मिळाला आहे. बसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लोकल हरभऱ्याची 574 क्विंटल इतकी आवक झाली याकरिता किमान भाव 4105 कमाल भाव 7250 आणि सर्वसाधारण भाव 4425 इतका मिळाला आहे. हरभरा चे सर्वसाधारण भाव आहे चार हजार चारशे रुपयांपर्यंत मिळत आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 21-3-22 हरभरा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/03/2022
पुणेक्विंटल35520057005450
माजलगावक्विंटल493400043904251
कळवणक्विंटल3480148014801
संगमनेरक्विंटल2275143503550
चाळीसगावक्विंटल40370044004272
सिल्लोडक्विंटल28420052004500
हिंगोलीक्विंटल700428045254402
कारंजाक्विंटल8500420044804325
मोर्शीक्विंटल708420045004350
राहताक्विंटल37430044804375
जलगाव – मसावतचाफाक्विंटल12451145114511
चिखलीचाफाक्विंटल920410044914295
अमळनेरचाफाक्विंटल7000430044004400
सोलापूरगरडाक्विंटल126400045304410
औरंगाबादगरडाक्विंटल25410044004250
मोहोळगरडाक्विंटल30430045204400
उमरगागरडाक्विंटल1360011010
धुळेहायब्रीडक्विंटल258320043804000
धरणगावहायब्रीडक्विंटल297435062804450
गंगापूरहायब्रीडक्विंटल24438544454400
अकोलाकाबुलीक्विंटल12650077507125
मालेगावकाट्याक्विंटल82360045994312
तुळजापूरकाट्याक्विंटल60435043504350
बीडलालक्विंटल139365045804276
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल175430044004350
जिंतूरलालक्विंटल251437545164400
शेवगावलालक्विंटल51430045004500
शेवगाव – भोदेगावलालक्विंटल2450045004500
दौंड-पाटसलालक्विंटल13410043734300
उमरखेडलालक्विंटल480440046004500
उमरखेड-डांकीलालक्विंटल290440046004500
आष्टी- कारंजालालक्विंटल195400044754300
जालनालोकलक्विंटल3406360045354490
अकोलालोकलक्विंटल3941410047104450
अमरावतीलोकलक्विंटल9475435046254487
परभणीलोकलक्विंटल360430045004450
आर्वीलोकलक्विंटल920400045754400
मुंबईलोकलक्विंटल1295520057005500
सावनेरलोकलक्विंटल305430044764400
सटाणालोकलक्विंटल15335047504420
कोपरगावलोकलक्विंटल149350044574332
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल35420045264300
देउळगाव राजालोकलक्विंटल80430045004400
मेहकरलोकलक्विंटल870400044504250
बसमतलोकलक्विंटल574410572504425
सेनगावलोकलक्विंटल120420045004300
काटोललोकलक्विंटल408406045504300
देवळालोकलक्विंटल1440044004400
दुधणीलोकलक्विंटल281445047254600
गंगाखेडपिवळाक्विंटल10440045004400