जाणून घ्या उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन तंत्रज्ञान

soyabean
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन ते तीन वर्षांपासून खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र आगामी सोयाबीन हंगाम यशस्वी व्हावा याकरिता उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन तंत्रज्ञान याबाबतची माहिती मराठवाडा कृषी विद्यापीठामार्फत देण्यात आली आहे जाणून घेऊया…

१) पाणी
उगवणीसाठी पेरणीनंतर ५ दिवसांनी पुन्हा तुषार सिंचनाने हलके पाणी द्यावे . जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात १० ते १२ दिवसांच्या अंतराने तसेच मार्च व एप्रिल महिन्यात ८ ते १० दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे . सोयाबीनमध्ये रोप , फुलोऱ्याची व शेंगा भरण्याची अवस्था या पाण्याच्या संवेदनशील असल्यामुळे या कालावधीत पाटाने पाणी द्यावे ज्या शेतातोपान घ्यावयाचे आहे त्यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी . पीक पेरणी ते काढणी या कालावधीत साधारणतः जमिनीच्या मगदुराप्रमाणे ८ ते १० पाणी पाळ्यांची आवश्यकता आहे .

२) भेसळ काढणे
सोयाबीन पिकामध्ये झाडांची उंची , पानांचा आकार , झाडावरील लव , पान , खोड व फुलांचा रंग इत्यादी लक्षणानुसार भेसळ ओळखून पीक फुलात असतांना व काढणीच्या वेळेस भेसळ ओळखून , भेसळीचे झाडे काढून टाकावी . एका प्लॉटमध्ये सोयाबीनच्या दोन वाणांचे बीजोत्पादन घेतले तर दोन वाणांमध्ये ५ मिटरचे विलगीकरण अंतर ठेवावे .

३) पीक संरक्षण : कीड
उन्हाळी सोयाबीन पिकावर पाने पोखरणारी अळी , वाटाण्यावरील शेंगा पोखरणारी अळी , खोडमाशी , तंबाखूवरील पाने खाणारी अळी , घाटे अळी तसेच पांढरी माशी तुडतुडे इ . किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते . या किडींच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस ५० % ईसी ( २० मिली ) , लॅबडा सायहॅलोथ्रीन ४.९ ० % सीएस ( ६ मिली इमामेक्टिन बेझोएट १.९ ० % ईसी ( ८.५० मिली ) , इंडोक्झाकार्ब १५.८० % ईसी ( ७ मिली ) फ्लुबेडियामाइंड ३ ९ .३५ एम एम एससी ( ३ मिली ) , क्लोरेट्रानिलीप्रोल १८.५० % एससी ( ३ मिली ) , यमियोक्झाम [ १२.६० % बडा सायहॅलोथ्रीन ९ .५० % शेडसी ( २.५ मिली किंवा नोव्हान ५.२५ + इंडोक्झाका ४.५० % एससी ( १७ मिली ) या कीटकनाशकांचा वापर करावा .

४)पीक संरक्षण : रोग
उन्हाळी सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव फारसा होत नाही . परंतु येलो व्हेन मोझेक या विषाणू रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते . प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळून आल्यास उपटून नष्ट करावी . पांडच्या माशीचा प्रादुर्भाव वाढल्यास या रोगाचा प्रसार वेगाने होतो . त्यामुळे पांढऱ्या माशीचे नियंत्रण करणे आवश्यक आहे . त्यासाठी पायमिथोक्झाम १२.६० % लंबा सायहॅलोथ्रीन ९ .५० % झेडसी ( २.५ मिली ) किंवा बिटामायफ्लुथ्रीन ८.४ ९ % + इमिडाक्लोप्रीड १ ९ .८१४ ( ७.० मिली ) या कीटकनाशकांचा वापर करावा . सदर या कीटकनाशकांचे प्रमाण है १० लीटर पाणी ( साधा पंप ) यासाठी असून पाँचर स्प्रे साठी कीटकनाशकाची मात्रा तीनपट

५) काढणी व मळणी
शेंगा पिवळया पढून पक्व होताच पिकाची काढणी करावी . कापणीनंतर पिकाचे छोटे छोटे ढीग करून २-३ दिवस उन्हात चांगले मळणी यंत्राची गती कमी करून मळणी करावयाच्या बाह्य आवरणाला इजा पोहचणार नाही याकडे लक्ष द्यावे . मळणी करतांना बियाण्यातील आर्द्रता १४ टक्के पर्यंत असेल तर मळणी यंत्राच्या फेऱ्यांची गती ४०० ते ५०० फेरे प्रति मिनट इतकी ठेवावी वाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १३ टक्के पर्यंत असेल तर गत ३०० ते ४०० फेरे प्रति मिनीट इतकी ठेवावी . साधारणत : उन्हाळी हंगामामध्ये तयार झालेल्या रंग हिरवट असतो .

६) साठवण
मळणी नंतर बियाणे ताडपत्री / सिमेंटच्या बळावर पातळ पसरू ल आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्के बियाणे स्वच्छ करून पोत्यात भरून साठवण करावी साठवणीचे ठिकाण थंड , ओलावारहित व हवेशीर असले पाहिजे एकावर एक चार पेक्षा जास्त पोती ठेवू नये .

७) उत्पादन
उन्हाळी सोयाबीनचे एकरी ३ ते ५ पर्यंत सरासरी उत्पादन येऊ शकते .

टीप :

–उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन खरीप हंगामासारखे होत नाही .
–दाण्याचा आकार लहान असतो . १०० दाण्याचे वजन ८ ते १० ग्रॅम असते .
–उन्हाळी सोयाबीनचा हंगाम फक्त घरच्याघरी बीजोत्पादन करण्यासाठी चांगला आहे .
–एकाचवेळी चार कामे करणारे वनामकृषि विकसीत पाच ओळींचे