राज्यतील तीन बाजारसमितीत मिळाला सोयाबीनला 7 हजारहून अधिक दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सोयाबीन बाजरात सध्या दिलासादायक चित्र दिसत आहे. आजचे राज्यातील सोयाबीन बाजारभाव पाहता आज राज्यातल्या तीन बाजारसमितीमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त ७ हजरांचा दर मिळाला आहे. सोयाबीनच्या दरात झालेली सुधारणा शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आहे. आज राज्यातल्या दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त ७४८० इतका दर मिळाला आहे. तर त्याखालोखाल वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ७१०० तर मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ७१८०रुपयांचा भाव मिळाला आहे.

सध्याचे बाजारभाव पाहता सोयाबीनच्या दरात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अद्यापही काही शेतकरी सोयाबीनला ८ हजार दर मिळेल अशी आशा ठेऊन आहे. शेतकऱ्यांनी संयम दाखवत टप्प्याने सोयाबीन बाजारात आणला. असेच धोरण पुढे देखील शेतकऱ्यांनी ठेवावे असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे. दुसरीकडे यंदा उन्हाळी सोयाबीनच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. आता काही क्षेत्रावरील सोयाबीन हे फुलोऱ्यात आहे. त्यामुळे ते बाजारपेठेत येण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी साठवणूक केलेले सोयाबीन विकणे गरजेचे आहे.

आजचा 29/12/2021 सोयाबीन बाजारभाव

शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर

शहादा — क्विंटल 31 6350 6401 6376
माजलगाव — क्विंटल 415 5000 6216 6100
चंद्रपूर — क्विंटल 154 5900 6385 6200
राहूरी -वांबोरी — क्विंटल 9 6100 6115 6107
कारंजा — क्विंटल 2500 5750 6430 6055
तुळजापूर — क्विंटल 510 6300 6350 6345
राहता — क्विंटल 67 5950 6327 6250
गंगापूर हायब्रीड क्विंटल 11 5300 5826 5300
सोलापूर लोकल क्विंटल 100 4000 6375 6275
हिंगोली लोकल क्विंटल 303 6000 6610 6305
कोपरगाव लोकल क्विंटल 363 5500 6350 6225
मेहकर लोकल क्विंटल 1030 5500 6350 5900
मेहकर नं. १ क्विंटल 220 6000 7180 6500
लातूर -मुरुड पिवळा क्विंटल 151 6200 6351 6300
जालना पिवळा क्विंटल 2089 5800 6350 6150
अकोला पिवळा क्विंटल 1870 5300 6875 6130
मालेगाव पिवळा क्विंटल 16 5399 6101 5800
चिखली पिवळा क्विंटल 1229 5900 6651 6275
वाशीम पिवळा क्विंटल 2100 5300 7100 6171
पैठण पिवळा क्विंटल 13 6051 6051 6051
धामणगाव -रेल्वे पिवळा क्विंटल 415 5815 6735 6350
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 307 5800 6300 6050
जिंतूर पिवळा क्विंटल 48 6200 6365 6350
अजनगाव सुर्जी पिवळा क्विंटल 187 5500 6300 5700
सावनेर पिवळा क्विंटल 7 5500 6150 6000
परतूर पिवळा क्विंटल 32 6170 6225 6201
गंगाखेड पिवळा क्विंटल 32 6300 6450 6300
दर्यापूर पिवळा क्विंटल 500 3900 7480 5700
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 2 6000 6250 6250
तळोदा पिवळा क्विंटल 19 6252 6392 6300
तासगाव पिवळा क्विंटल 30 6100 6300 6200
आंबेजोबाई पिवळा क्विंटल 280 5900 6384 6200
मंठा पिवळा क्विंटल 12 5000 6150 5800
चाकूर पिवळा क्विंटल 80 5792 6320 6171
मुखेड पिवळा क्विंटल 32 5800 6400 6350
हिमायतनगर पिवळा क्विंटल 50 5800 6100 6000
मुरुम पिवळा क्विंटल 114 5800 6300 6050
पुर्णा पिवळा क्विंटल 34 5776 6030 6000
चांदूर-रल्वे. पिवळा क्विंटल 50 6120 6250 6200
पांढरकवडा पिवळा क्विंटल 72 6100 6355 6250
उमरखेड पिवळा क्विंटल 170 5600 5800 5700
राजूरा पिवळा क्विंटल 134 4845 6385 6113
काटोल पिवळा क्विंटल 45 5311 5911 5640
आष्टी- कारंजा पिवळा क्विंटल 195 3500 6000 5500
सिंदी(सेलू) पिवळा क्विंटल 518 5850 6500 6250
सोनपेठ पिवळा क्विंटल 65 5900 6200 615