आठवड्याच्या पहिल्या दिवशी राज्यातील बाजार समित्यांध्ये किती मिळाला हरभऱ्याला भाव ? जाणून घ्या

hrbhra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी राज्यातील हरभरा बाजार भावात थोडी फार सुधारणा झालेली पाहायला मिळत आहेत. शेतकरी मित्रांनो आज हरभऱ्याला सर्वाधिक भाव हा सात हजार 651 रुपयांचा मिळाला आहे. हा कमाल भाव दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला असून आज दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अकराशे 63 क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. याकरिता किमान भाव चार हजार कमाल भाव सात हजार 651 तर सर्वसाधारण भाव 6851 रुपये इतका मिळाला आहे. तर धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हायब्रीड हरभऱ्याला 6360 रुपयांचा कमाल भाव मिळाल्यास त्या खालोखाल जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काबुली चण्याला सहा हजार 199 रुपयांचा भाव मिळाला. तर जालना कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये लोकल हरभऱ्याची 3980 क्विंटल इतकी आवक झाली असून याकरिता कमाल भाव पाच हजार 499 रुपये इतका मिळाला आहे. त्याबरोबरच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लोकल हरभऱ्याला पाच हजार 700 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. तरी इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याच्या भाव हा पाच हजार रुपयांच्या आतच आहे. सध्याचे बाजार भाव बघता हायब्रीड आणि काबुली चणाला चांगले दर मिळत आहेत. तर काही पुणे-मुंबईसारख्या बाजार समित्यांमध्ये पाच हजार आणि त्याहून अधिक कमाल भाव मिळताना दिसतो आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचा 4-4-22 हरभरा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/04/2022
पुणेक्विंटल34550059005700
दोंडाईचाक्विंटल1163400076516851
संगमनेरक्विंटल3440044004400
भोकरक्विंटल312300045003750
हिंगोलीक्विंटल700435547004527
कारंजाक्विंटल5500422045754450
परळी-वैजनाथक्विंटल250441144504425
मोर्शीक्विंटल709440045504475
राहताक्विंटल20450045314515
चिखलीचाफाक्विंटल960430045024401
पंढरपूरचाफाक्विंटल19445045514551
वाशीमचाफाक्विंटल3000420046704500
मलकापूरचाफाक्विंटल450382046604525
धरणगावहायब्रीडक्विंटल73446063604525
जालनाकाबुलीक्विंटल26450061995800
तुळजापूरकाट्याक्विंटल110450045004500
भंडाराकाट्याक्विंटल73430044004360
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल143430044004350
जिंतूरलालक्विंटल483440045514450
शेवगावलालक्विंटल35440045504550
शेवगाव – भोदेगावलालक्विंटल10460046004600
आंबेजोबाईलालक्विंटल950435046254550
औसालालक्विंटल797445046514604
मुरुमलालक्विंटल189420148524527
उमरखेडलालक्विंटल290440045004450
उमरखेड-डांकीलालक्विंटल100440045004450
आष्टी- कारंजालालक्विंटल465400045504300
बोरीलालक्विंटल25447545004500
जालनालोकलक्विंटल3980330054994500
अकोलालोकलक्विंटल1833400048904580
अमरावतीलोकलक्विंटल1418460048504725
लासलगावलोकलक्विंटल121350148004576
यवतमाळलोकलक्विंटल681400046454322
आर्वीलोकलक्विंटल556400046404450
नागपूरलोकलक्विंटल4877415046204503
मुंबईलोकलक्विंटल1303520057005500
वर्धालोकलक्विंटल350442546254550
मुर्तीजापूरलोकलनग2510445047704655
कोपरगावलोकलक्विंटल84400044914400
परतूरलोकलक्विंटल91440046004546
देउळगाव राजालोकलक्विंटल50430045004400
मेहकरलोकलक्विंटल530400045954300
लोहालोकलक्विंटल17445046024531
परांडालोकलक्विंटल7445045004450
सेनगावलोकलक्विंटल40420045004400
आष्टी-जालनालोकलक्विंटल4437044304430
काटोललोकलक्विंटल415385045224250
सिंदी(सेलू)लोकलक्विंटल2172400045504350
ताडकळसनं. १क्विंटल7440044004400
गंगाखेडपिवळाक्विंटल3440045004400