आज ‘या’ बाजार समितीत मिळाला सोयाबीनला सर्वाधिक भाव ; जाणून घ्या आजचे बाजारभाव

Soyabean Bajarbhav
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आजचे सोयाबीन बाजारभाव पाहता सोयाबीनचे सर्वसाधारण दर हे पाच हजार ते सहा हजारांच्या दरम्यान टिकून आहेत. आज मंगळावरचे (1) चे बाजारभाव पाहता सर्वाधीक दर मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला असून हा दर 6605 इतका आहे. आज या बाजार समितीत नं. 1 सोयाबीनची 150क्विंटल इतकी आवक झाली याकरिता किमान 6000 कमाल 6605, सर्वसाधारण 6200 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 1-2-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/02/2022
लासलगावक्विंटल495440161006040
शहादाक्विंटल26600060506022
राहताक्विंटल28000
सोलापूरलोकलक्विंटल115550058705760
कोपरगावलोकलक्विंटल209450060305875
मेहकरलोकलक्विंटल1010550059655700
मेहकरनं. १क्विंटल150600066056200
लातूरपिवळाक्विंटल12999000
अकोलापिवळाक्विंटल1235420059805700
चोपडापिवळाक्विंटल12480056004801
आर्वीपिवळाक्विंटल70450057005450
चिखलीपिवळाक्विंटल1300585161516000
भोकरपिवळाक्विंटल27000
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल265000
दिग्रसपिवळाक्विंटल425540560955985
वणीपिवळाक्विंटल522520059655600
किल्ले धारुरपिवळाक्विंटल302510060105800
बसमतपिवळाक्विंटल344000
उमरखेडपिवळाक्विंटल160000
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल120580060005900
बाभुळगावपिवळाक्विंटल300000
काटोलपिवळाक्विंटल70380059014550