फळभाज्या, पालेभाज्यांसह पुणे बाजार समितीतील शेतमाल बाजारभाव पहा एका क्लिक वर

Pune bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त विविध शेतमालाचे बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत : शेतिमालाचा प्रकार – कांदा – बटाटा कोड नं. शेतिमाल परिमाण आवक किमान कमाल 1001 कांदा क्विंटल 8080 Rs. 600/- Rs. 1600/- 1002 बटाटा क्विंटल 3753 Rs. 1800/- Rs. 2100/- 1003 लसूण क्विंटल 1786 Rs. 1000/- Rs. 5000/- 1004 आले क्विंटल 314 … Read more

शेवगा ,हिरवी मिरची , कोबीच्या दरात वाढ , जाणून घ्या फळभाज्यांचे दर

हॅलो कृषी ऑनलाईन : पुण्यातील गुलटेकडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी सात रोजी राज्यासह परराज्यातून विविध शेतमालाची आवक सुमारे 70 ट्रक इतकी झाली. विविध भाजीपाल्यांची आवक मंदावल्याने बटाटा, हिरवी मिरची, सिमला, मिरची, कोबी, शेवगा ,गाजर, मटार आदींच्या दरात वाढ झाली होती इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर होते. परराज्यातून होणाऱ्या आवकेमध्ये कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे आठ … Read more

मंडईत मोजावे लागणार जादा पैसे ; भाज्या महागल्या , कोथिंबीर 50, तर मटार 200 रुपये किलो

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या सणासुदीचे दिवस आहेत मात्र ऐन सणाच्या दिवसांमध्ये रोजच्या आहारात महत्वाच्या असणाऱ्या भाजीपाल्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी टोमाटो शेतकऱ्यांना रस्त्यावर फेकण्याची वेळ आली होती मात्र आता टोमॅटोच्या भावातही तेजी पाहायला मिळत आहे. पुणे मंडई आणि उपनगरात कोथिम्बिरीला तर सोन्याचा भाव आला आहे असे म्हणायला हरकत नाही … Read more

अबब…! एकवेळ मांसाहार परवडला पण कोथिंबीर नको ; नागपुरात कोथिंबीर 360 रुपये किलो

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी पेट्रोल, डिझेल, गॅस या इंधनात तर भरमसाठ वाढ झालेलीच आहे पण भाजीपाल्याचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. कांदा, टोमॅटो यांच्या भावातही वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर हे दर झाले आहेत. नागपुरात तर कोथिंबीरचा भाव चांगलाच वाढला आहे. नागपूरच्या कॉटन मार्केटमध्ये कोथिंबीरचा २५० ते ३०० रुपये किलोचा दर … Read more

बाजार समितीत डाळिंबाची मोठ्या प्रमाणात आवक, पहा किती मिळला भाव

falabag

हॅलो कृषी ऑनलाईन : नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या आठवड्यामध्ये १०२४४ क्विंटल डाळिंब या फळाची आवक झालेली आहे, जास्तीत जास्त डाळिंबाची आवक वाढल्यामुळे दर भावात दबाव राहिलेला आहे. या बाजार समितीमध्ये मृदुला वाणास ३०० ते ८५०० सरासरी ला ५७५० रुपये दर मिळाला आहे. चालू आठवड्यामध्ये उन्हाळा कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याच्या दरामध्ये घसरण दिसून … Read more

error: Content is protected !!