सोयाबीन मोझॅकला असे करा नियंत्रीत ; वाचा कृषी विभागाचा सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहे . त्यामुळे देशात मध्य प्रदेश नंतर दुसऱ्या क्रमांक लागत महाराष्ट्र हे सोयाबीन उत्पादक राज्य म्हणून पुढे आले आहे . खरिप हंगामात मोठ्या प्रमाणावर घेण्यात येणाऱ्या या पिकांमध्ये कीड व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो.परंतु या पिकांमध्ये येणारे रोग या संदर्भात शेतकऱ्यांना नेमकी … Read more

पाऊस रुसला ; हजारो हेक्टरवरील खरीप हंगाम संकटात

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी गजानन घुंबरे तब्बल वीस दिवसांपासून पावसाने मारलेल्या दडीने परभणी जिल्हातील शेतकरी हतबल झालायं . एकट्या पाथरी तालुक्यातील 36 हजार हेक्‍टरवरील खरीप हंगाम संकटात सापडला आहे. मृग नक्षत्राच्या सुरुवातीपासूनच जोरदार बरसलेल्या पावसाने यंदा चांगली कृपादृष्टी ठेवल्याने जिल्हातील शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने काळ्या माईची ओटी भरली होती. सिंचनाचा तालुका म्हणुन ओळख असलेल्या पाथरी … Read more

डाळींच्या साठ्यावर राज्य शासनाकडून निर्बंध ; साठा जास्त झाल्यास काय कराल ?

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात चार प्रकारातील डाळींचा साठा यावर निर्बंध लागणारी अधिसूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने जारी केली आहे राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सहसचिव चारुशीला तांबेकर यांनी सोमवारी काढलेल्या अधिसूचनेत राज्यात तूर मसूर उडीद आणि हरभरा डाळीचा साठ्यांवर 31 ऑक्टोबरपर्यंत निर्बंध असतील असे म्हटले आहे. केंद्र शासनाने डाळींच्या साठ्यावर घाऊक किरकोळ … Read more

यंदा रानभाजी महोत्सवात 45 हजार रुपयांची भाज्यांची विक्री

ranbhajya

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पना मधून रानभाज्या याचा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. यावर्षी सुद्धा अकोला मध्ये हा महोत्सव संचालक कार्यालयाच्या आवारात रानभाज्या (Vegetables )महोत्सव असा सोमवारी आकारण्यात आलेला होता. अकोला मधील जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवास चांगलाच प्रतिसाद दिला जे की अगदी चांगल्या प्रकारे खरेदी करत … Read more

बदलत्या हवामानामुळे डाळिंब पिकावर रोगांचा प्रार्दुभाव ; शेतकऱ्यांना आर्थिक फटका

हॅलो कृषी ऑनलाईन : डाळिंब फळपीक तीन वर्षांपासून बदललेले हवामान, वाढलेले तापमान, पाऊस आणि आर्द्रता, तेलकट डाग रोगाबरोबर वेगाने वाढलेला मर, पीन बोरर आणि पाकळी करपा रोग, वाढलेला खर्च, विमा कंपन्यांचा ठेंगा, त्यात भर म्हणून कोरोनामुळे येणारी टाळेबंदी, या समस्यांच्या चक्रात सापडले आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले असून, राज्यभरात बागांवर कुऱ्हाड चालवण्यास सुरुवात झाली आहे. … Read more

इंदापूरातील धक्कादायक प्रकार ; शेततळ्यात टाकले विषारी औषध, तब्बल 5 टन मासे मृत्युमुखी

हॅलो कृषी ऑनलाईन : इंदापुर येथे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पाण्याच्या साठवणीसाठी शेततळी बांधली आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून काही शेतकऱ्यांनी या शेतात मत्स्यबीज उत्पादन सुरु केले आहे. मात्र एका शेतकऱ्याच्या शेतात विषारी औषध टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या औषधामुळे या शेतातील तब्बल ५ टन मासे मारले गेले आहेत. या घटनेमुळे विकृत मानसिकतेचा संताप … Read more

काय सांगताय काय ? गाढविणीच्या दुधाला मिळतोय लिटरला 10 हजार रुपयांचा भाव

Donkey milk

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात सध्या गाईच्या दुधाला चांगला दर मिळावा म्हणून आंदोलन छेडलं जात आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला कुणी म्हंटलं की, गाढविणीचं दूध 10 हजार रुपये लिटरने दिले जात आहे. तर तुमच्या भुवया उंचावल्याशिवावाय राहणार नाहीत… पण हे खरंय .. उस्मानाबादेतल्या उमरगा इथे 10 व्यावसायिक चक्क गाढविणीचे दूध घरोघरी जाऊन विकत आहेत. हातात एक … Read more

PM Kisan : योजनेचे 2000 रुपये खात्यात आले नाहीत, तर लगेच ‘या’ क्रमांकावर तक्रार करा

PM Kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी P M KISAN योजनेचा नववा हप्ता सोमवारी शतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे. हा कार्यक्रम आज दुपारी बारा वाजून 30 मिनिटांनी सुरू झाला. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बटन दाबून तब्बल 19 हजार 500 कोटी रुपये थेट देशातील 9. 75 करोड शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले आहेत. … Read more

कापुस उत्पादक शेतकरी मित्रांनो रस शोषण करणाऱ्या किडींचे असे करा व्यवस्थापन

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. खरिपातील सोयाबीनसह सर्वच पिकांची वाढ होत असुन बहुतांश पिके फुल अवस्थेत आहेत. खरीपातील कपाशी वाढीच्या अवस्थेत असून कपाशी काही ठिकाणी पाते व फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. एकीकडे पावसाने ओढ दिली असताना सतत ढगाळ वातावरण असल्यामुळे कपाशीवर मोठ्या प्रमाणात मावा … Read more

दूधदरासाठी क्रांतीदिनादिवशी दूध उत्पादकांचा एल्गार, राज्यभर आंदोलन

हॅलो कृषी ऑनलाईन : गायीच्या दुधाला किमान 35 रुपये व म्हशीच्या दुधाला 60 रुपये प्रति लिटर खरेदी दर मिळावा या मागणीसाठी 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून दूध उत्पादकांनी राज्याच्या दूध उत्पादक पट्टयात जोरदार आंदोलन केले. अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, जालना, बुलढाणा, लातूर, ठाणे व जळगाव या दूध उत्पादक … Read more

error: Content is protected !!