यशस्वी दुग्धव्यवसायिक व्हायचे आहे ? जाणून घ्या, दुधातील फॅट कमी होण्याची कारणे व उपाययोजना
हॅलो कृषी ऑनलाईन : दुधातील स्निग्धांश हा प्रतवारीच्या दृष्टीने एक महत्त्वाचा घटक आहे. दुधाची चव, स्वाद बर्याच प्रमाणात दुधातील स्निग्धांशावर अवलंबून असतो. दुधाची किंमत स्निग्धांशावर ठरवली जाते. महाराष्ट्रामध्ये गाईच्या दुधात किमान फॅट ३.८, तर म्हशीच्या दुधात फॅट ६ असणे आवश्यक असते. त्यापेक्षा फॅट कमी असल्यास ते दूध अप्रमाणित समजले जाते. परंतु, बऱ्याचदा दुधातील 1तील फॅट … Read more