‘या’ पिकाची शेती करून एका एकरात करा दोन लाखांची कमाई; जाणून घ्या लागवड पद्धत
हॅलो कृषी ऑनलाईन :सध्या भारतातील शेतकरी पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक शेती आणि तंत्रज्ञान आत्मसात करत शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. काही शेतकऱ्यांनी गवती चहाचे उत्पादन घेऊन एका एकरात दोन लाखांचे उत्पादन घेतले आहे. तुम्हीही गवती चहाचे उत्पादन घेऊन अशी कमाई करू शकता. यासाठी आम्ही गवती चहा ची लागवड कशी केली जाते याबाबत माहिती देत आहोत. … Read more