पुणे जिल्ह्यानंतर ‘या’ जिल्ह्यातील 109 जनावरांना ‘लंपी’ ची लागण

lumpy

हॅलो कृषी ऑनलाईन : राजस्थान, गुजरात राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या लंपी या जनावरांतील त्वचा रोगाने राज्यात सुद्धा हात पाय पसरायला सुरुवाट केली आहे. सुरवातीला पुण्यातील जुन्नर येथील पशुधनाला या रोगाची बाधा झाली होती. आता अकोला जिल्ह्यात देखील या रोगाने शिरकाव केला आहे. अकोल्यातील मौजे निपाणा (ता. अकोला), तसेच अकोट व तेल्हारा तालुक्यात जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव … Read more

जनावरांमधील कासदाह आजारावर अशा पद्धतीने घरीच करा उपचार

cattle

हॅलो कृषी ऑनलाईन : पशुपालकांनो अनेकदा दुधाळ जनावरांना कासेचे आजार होतात. त्यापैकीच कासदाह हा एक आजार आहे. जनावरांचे सड किंवा कास खराब झाल्यास जनावरांची उत्पादकता कमी होते. परिणामी अशा जनावरांचे बाजारमुल्यही कमी होते. त्यासाठी आजाराची लक्षणे ओळखून त्वरित उपचार करणे गरजेचे असते. गुजरात येथील नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने कासदाह आजारावर नैसर्गीक उपचारांची शिफारस केली आहे. … Read more

पशुपालकांनो काळजी घ्या ! जनावरांमध्ये चिलटांमुळे होतो ‘हा’ आजार

Cattles

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी आणि पशुपालक मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहेच पावसाळ्यात चिलटांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. घर आणि शेतातल्या इतर ओलसर आणि दमट ठिकाणांसोबतच जनावराच्या गोठ्यात देखील ही चिलटं त्रासदायक ठरतात. पण तुम्हाला माहिती आहे का ? चिलटांद्वारे तिवा नामक विषाणूजन्य आजार पसरतो. आजच्या लेखात याबाबत जाणून घेऊया… तिवा आजार होण्याचे प्रमाण सुदृढ … Read more

जनावरांमध्ये देखील आहे कॅल्शिअम महत्वाचे; कमतरतेमुळे होतात वाढीवर परिणाम

Cattles

हॅलो कृषी ऑनलाईन : पशुपालकांनो आपणास माहीतच असेल की कॅल्शिअम हा मानवी जीवनासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्याचप्रमाणे आपल्या पशुधनासाठी देखील कॅल्शिअम हे महत्वाचे असते. जनावरांमध्ये कॅल्शिअमची कमतरता असेल तर जनावरांची वाढ खुंटते, दूध उत्पादन कमी होते, शरीरातील रक्त गोठण्यास वेळ लागतो. हाडे ठिसूळ होतात.स्नायूत अशक्तपणा येतो. लहान जनावरात मुडदूस आणि प्रौढ जनावरांत उरमोडीची लक्षणे … Read more

पावसाळ्यात असे करा दुधाळ जनावरांचे संगोपन

Cattles

हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाळ्यामध्ये आर्द्रता तसेच जमिनीतील ओलसरपणा वाढायला लागतो. हे वातावरण वेगवेगळ्या प्रकारच्या जिवाणू आणि विषाणूंच्या वाढीकरिता अनुकूल असून, त्यामुळे जनावरांच्या प्रजनन संस्थेमध्ये अनेक विपरीत परिणाम दिसून येतात. उदा. जनावरे वारंवार उलटणे, गाभण न राहणे, माज न दाखवणे. आजच्या लेखात पावसाळ्यात जनावरांचे व्यवस्थापन कसे करायचे जाणून घेऊया… पावसाळ्यात गोठ्यामध्ये गोचीड, पिसवा, माश्‍या, डासांचे … Read more

पावसाळ्यात वासरांचे आरोग्य जपा; योग्य वेळी परजीवींचा प्रादुर्भाव ओळखा

Calf

हॅलो कृषी ऑनलाईन : पशुपालकांनो पावसाळा म्हंटल की जनावरांकडे विशेष लक्ष द्यावे लागते. हिरवा चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो मात्र तो जास्त प्रमाणात खाल्ल्याने जनावरांमध्ये पोटफुगीचा त्रास होतो. शिवाय पावसाळ्यात जनावरांना विविध परजीवींचा प्रादुर्भाव होत असतो. विशेषतः वासरांना परजीवींचा प्रादुर्भाव खूप लवकर होतो. या काळात त्यांची काळजी घेणे महत्वाचे असते. आजच्या लेखात याच बाबत जाणून … Read more

error: Content is protected !!