Success Story : औषधी वनस्पतींच्या लागवडीतून शेतकऱ्याने साधली प्रगती; वार्षिक 15 लाखांची कमाई!

Success Story Medicinal Plants

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शेतकरी औषधी वनस्पतींच्या लागवडीकडे (Success Story) मोठ्या प्रमाणात वळत आहे. औषधी वनस्पतींना वैद्यकीय आणि औषधनिर्माण क्षेत्रात मोठी मागणी आहे. औषधी वनस्पतींना शेतकऱ्यांचे मनी क्रॉप म्हटले जाते. याशिवाय सौंदर्य प्रसाधनांच्या निर्मितीमध्ये देखील औषधी वनस्पतींना मोठी मागणी आहे. ज्यामुळे शेतकरी एखाद्या नामांकित कंपनीसोबत जोडले जाऊन, औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणात शेती करू … Read more

Aromatic Plants : औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी प्रोत्साहन; मार्गदर्शन, बाजारपेठ एका क्लिकवर!

Aromatic Plants Guidance, Market In One Click

हॅलो कृषी ऑनलाईन : देशामध्ये औषधी आणि सुगंधी वनस्पतींची लागवड (Aromatic Plants) वाढवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळाकडून (CSIR) अरोमा या अँपची निर्मिती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना औषधी आणि सुगंधी वनस्पतींच्या लागवडीबाबत माहिती मिळावी. या हेतूने या अँपची निर्मिती करण्यात आली असून, 31 जानेवारी … Read more

error: Content is protected !!