Banana Rate: केळीच्या दरात घसरण; प्रति क्विंटलला मिळतोय 800 रुपये दर!

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या केळीचे दर (Banana Rate) गडगडले असून प्रति क्विंटल केवळ 800 रुपये दर मिळतोय. आठ दिवसांपूर्वी केळीला(Banana) प्रति क्विंटल 1600 रूपयांचा दर मिळत होता; परंतु आज केळीचा दर (Banana Rate) अर्ध्यावर म्हणजे आठशेवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील वसमत (Vasamat) तालुक्यातील केळी उत्पादक शेतकर्‍यांना (Banana Farmer) आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. … Read more

Farmer Success Story: सोलापूरच्या शेतकर्‍याची कमाल! शेतात पिकवली निळ्या रंगाची केळी

हॅलो कृषी ऑनलाईन: जगभरात केळी (farmer Success Story) उत्पादनात भारताचा पहिला नंबर लागतो हे आपल्याला माहीतच आहे. महाराष्ट्रात जळगाव हा केळ्यांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. भारतात वेगवेगळ्या जातीच्या केळींचे उत्पादन (Banana Farming) घेतले जाते. परंतु निळ्या रंगाची केळी (Blue Banana) तुम्ही कधी बघितली आहेत का? सोलापूर जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्यांच्या (farmer Success Story) निळ्या रंगाच्या … Read more

error: Content is protected !!