डीएपी, एनपीके, कडुलिंब आणि युरिया खतांचा वापर केव्हा व किती करावा? जाणून घ्या त्यांची खासियत

हॅलो कृषी ऑनलाईन : अनेक शेतकऱ्यांना खताच्या वापराबाबत योग्य माहिती नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कारण पिकांमध्ये कमी-अधिक प्रमाणात खत टाकल्यास पिकांचे नुकसान होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला डीएपी, एनपीके आणि युरिया या पिकांमध्ये खतांचा वापर कसा करावा याबद्दल माहिती देणार आहोत. डीएपी, एनपीके, कडुनिंब आणि युरिया … Read more

खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा भासणार नाही, सरकारने उचलली ‘ही’ महत्त्वाची पावले

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. वास्तविक, शेतकऱ्यांकडे खतांचा तुटवडा असल्याने दरवर्षी डीएपी, एनपीके आणि युरियाची आयात केली जाते. अशा परिस्थितीत खरीप हंगाम 2022 मध्ये शेतकर्‍यांना खताचा तुटवडा भासू नये, म्हणून आता शासनाकडून त्याचा साठा केला जाणार आहे. तसेच देशांतर्गत खताचे उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना खतांचा … Read more

आगामी खरिपात ‘डिएपी’ च्या तुटवड्याची शक्यता ; साठेबाजांवर कारवाईच्या कृषिमंत्र्यांच्या सूचना

हॅलो कृषी ऑनलाईन : आंतरराष्ट्रीय बाजारात डीएपी च्या सतत बदलत्या आणि वाढत्या किमतीमुळे खत कंपन्यांना डीएपी पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे आगामी खरीप हंगामात डीएपी चा तुटवडा जाणवू शकतो. तसेच मिश्रखतांची किंमत प्रति बॅक दोन हजार रुपयांवर जाऊ शकते अशी माहिती कृषी विभागाच्या आढावा बैठकीत सादर करण्यात आली. यावेळी युरिया आयातीत अडचणी असताना पुरवठ्यावर … Read more

ऐन रब्बीत डीएपी आणि एमओपी खतांचा भारतात तुटवडा

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला. आता शेतकरी मोठ्या उमेदीने रब्बी हंगामाच्या तयारीला लागले आहेत.परंतु या रब्बी हंगामाच्या तोंडावर चिंता उत्पन्न करणारी बातमी आहे. भारतामध्ये डाय अमोनिअम फॉस्फेट म्हणजेच डीएपी आणि म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजेच एम ओ पि या खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. केवळ एक तृतीयांश साठा उपलब् … Read more

अशी ओळखा युरिया ,डीएपी खतामधील भेसळ

fertilizers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. राज्यातील काही भागात पेरण्या देखील झाल्या आहेत. मात्र पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अनेकदा शेतकऱ्यांना भेसळयुक्त बियाणे आणि खतांचा सामना करावा लागतो. अशावेळी भेसळयुक्त खत कसे ओळखावे याबाबत आजच्या लेखात माहिती घेऊया. खतांमधील भेसळ खालील प्रमाणे ओळखता येते –युरिया :1:5 या प्रमाणात युरिया … Read more

खुशखबर! यंदाच्या खरीप हंगामात सरकार 14,775 अतिरिक्त खर्च करणार, जाणून घ्या खतांची सबसिडी कशी मिळवाल ?

fertilizers

हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाळा तोंडावर आल्यामुळे आता देशातील शेतकऱ्यांना खरीपाच्या लागवडीचे वेध लागले आहेत. यंदा मान्सून देखील वेळेत येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आता पावसाळी पिके घेण्यासाठी लगबग सुरु आहे. खतांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे शेतकरी चिंतेत होता. मात्र केंद्र सरकारने DAP खतांवरील सबसिडी 500 वरून 1200 रुपयांपर्यंत वाढवल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा … Read more

error: Content is protected !!