कांद्याचे भाव निराशाजनकच ; पहा आज किती मिळाला कांद्याला कमाल भाव

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याचे कांदा बाजार भाव बघता शेतकर्‍यांची घोर निराशा झाली आहे. सध्या कांद्याला सर्वसाधारण भाव दोन हजाराच्या आतच मिळतो आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी हतबल झालाय. नगदी पीक म्हणून अनेक शेतकरी कांद्याचे उत्पादन घेत असतात मात्र सध्या बाजारात कांद्याला चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाचं पाणी झाल्याचे दिसून येत आहे. तर सध्याच्या … Read more

जळगावात काबुली चण्याला मिळाला कमाल 8000भाव ; मात्र सर्वसाधारण दर 5 हजारांच्या आतच ; पहा हरभरा बाजारभाव

hrbhra

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो रब्बी हंगामातील हरभरा पीक सध्या अंतिम टप्प्यात असून राज्यातील बऱ्याच ठिकाणी हरभरा काढणीची कामे वेगाने सुरु आहेत. बाजारातही हरभऱ्याची आवक वाढताना दिसून येत आहे. मात्र बाजारात सध्या म्हणावा तसा दर मिळत नाहीये. सध्या खुल्या बाजारात हरभऱ्यला प्रति क्विंटल ४२००-४७०० रुपयांपर्यंत भाव मिळतो आहे. मात्र शेतकऱ्यांना नाफेड च्यामाध्यमातून सुरु असणाऱ्या … Read more

सोयाबीनच्या कमाल दरात तब्बल 425 रुपयांची घसरण ; पहा आजचे बाजारभाव

soyabean

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो , सोयाबीनच्या दरात मागील आठवड्यापासून मोठी वाढ झाली होती सोयाबीनचे कमाल दर 6500 वरून थेट 8000 रुपयांवर पोहचले होते. अगदी २ मार्च रोजी देखील सोयाबीनला कमाल दर 8000 रुपये मिळाला होता . मात्र आजचे दर पाहता कमाल दर तब्बल 425 रुपयांनी घसरून थेट 7675 रुपयांपर्यंत आदळले आहेत. त्यामुळे जितक्या … Read more

महाराष्ट्राकडून कृषी निर्यात धोरण लाँच ; आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मिळेल वेगळी ओळख

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकऱ्यांना वेगळी ओळख देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध धोरणे राबवत असतात. याच क्रमाने, महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी म्हणजेच २६ फेब्रुवारी रोजी राज्यात कृषी निर्यात धोरण (AEP) लाँच केले, या धोरणाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना २१ कृषी मालाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी मोठी मदत होणार आहे. हा शेतकरी आंतरराष्ट्रीय स्तरावरही ओळखला जाईल. भारत सरकारने … Read more

खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले ; सूर्यफूल शेती ठरेल फायद्याची ; जाणून घ्या इत्यंभूत माहिती

sunflower

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. शिवाय त्यामध्ये राशीया – युक्रेन युद्धाची भर पडली आहे. रशिया युक्रेन मधून सूर्यफुल तेलाची मोठी निर्यात भारतात होत असते. मात्र आताच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यावर परिणाम होऊ शकतो परिणामी तेलाचे दर वाढू शकतात. देशांतर्गत मात्र तेलबियांना मोठी मागणी वाढू शकते. अशात सूर्यफूल शेती फायद्याची … Read more

कृषी विभागाकडून हरभऱ्याची उत्पादकता जाहीर; पहा हमीभाव केंद्रांवर किती मिळतोय दर ?

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो रब्बी हंगामातील हरभरा पीक सध्या अंतिम टप्प्यात असून राज्यातील बऱ्याच ठिकाणी हरभरा काढणीची कामे वेगाने सुरु आहेत. बाजारातही हरभऱ्याची आवक वाढताना दिसून येत आहे. मात्र बाजारात सध्या म्हणावा तसा दर मिळत नाहीये. सध्या खुल्या बाजारात हरभऱ्यला प्रति क्विंटल ४२००-४७०० रुपयांपर्यंत भाव मिळतो आहे. मात्र शेतकऱ्यांना नाफेड च्यामाध्यमातून सुरु असणाऱ्या … Read more

उन्हाळी मूग लागवड कशी करावी? कोणते वापरावे बियाणे ? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : मुगाची लागवड खरीप, वसंत , उन्हाळी हंगामात करता येते. मूगासाठी ओलसर आणि उबदार हवामान आवश्यक आहे. पिकाच्या वेळी स्वच्छ व कोरडे हवामान आवश्यक असते.पीक परिपाकव् होण्याच्या वेळी पाऊस हानीकारक असतो.मुगाच्या लागवडीसाठी योग्य निचरा असलेली माती आणि हलकी जमीन सर्वात योग्य मानली जाते, परंतु उन्हाळ्यात मूग लागवडीला जास्त सिंचनाची आवश्यकता असते. मुगाचे … Read more

हरभऱ्याच्या आवकेत आणि कमाल दरातही वाढ , जाणून घ्या कुठे मिळतोय किती भाव ?

Gram

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये रब्बी हंगामात हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. आता काढणीचा हंगाम सुरू असून अनेक शेतकरी आपल्या हरभरा विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये घेऊन येताना दिसत आहेत. पण अद्यापही म्हणावा तसा दर हरभऱ्याला मिळत नाहीये. हरभऱ्याचा सर्वसाधारण दर हा 4700 रुपये इतका आहे. शिवाय अजूनही हरभऱ्याची हमीभाव केंद्र सुरू झालेली … Read more

आज ‘या’ कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला मिळाला 7010 रुपयांचा कमाल भाव ; पहा आजचे बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो तुरीला यंदाच्या वर्षी म्हणावा तसा भाव अद्यापही मिळाला नाही. आता तूर हंगाम हा शेवटच्या टप्प्यात आहे. आजचे बाजार भाव बघता आज सर्वाधिक हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत सात हजार दहा रुपयांचा कमाल भाव तुरीला मिळाला आहे. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती नुसार आज हिंगणघाट … Read more

आजही सोयाबीनचा कमाल दर NOT OUT 8000 रुपयांवर ; पहा आजचे राज्यातील बाजारभाव

Soyabean rate today

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो महाशिवरात्रीच्या सुट्टीनंतर आता आज सोयाबीन बाजारात काय स्थिती आहे याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागली आहे. दरम्यान फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोयाबीनचे दर वाढून कमाल भाव ८ हजार रुपयांवर गेले होते. आजही सोयाबीनला राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये चांगले भाव मिळालेले दिसून येत आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम … Read more

error: Content is protected !!