राज्यात किमान आणि कमाल तापमानातील चढ -उतार कायम …

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या पहाटे गारवा आणि दिवसभर उन्हाचा चटका अनुभवायला मिळतो आहे. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ३० अंशांच्या वर गेले आहे. पुण्यातही सोमवारी दिनांक ७ रोजी पारा ३० अंशांवर गेला. राज्यामध्ये किमनं आणि कमाल तापमानातील चढ- उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढत असताना तिकडे … Read more

यंदा उन्हाळी सोयाबीनचा विक्रमी पेरा ; काय आहे सध्याची सोयाबीनची बाजारातली स्थिती ? जाणून घ्या

Soyabean Bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीनचा हंगाम आता अंतिम टप्प्यात असून साडेसहा हजारांवर असलेला सोयाबीनचा भाव हा आता कमाल सहा हजार तीनशे रुपयांवर आला आहे. यंदा उन्हाळी सोयाबीनचा पेरा देखील विक्रमी झाला आहे. त्यामुळे लवकरच उन्हाळी सोयाबीन देखील बाजारात दाखल होईल . उन्हाळी सोयाबीनसाठी वातावरण देखील पोषक असल्याने चांगले उतपादन येण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. दरम्यान आज … Read more

आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुरीला मिळाला कमाल 6600 चा भाव ; पहा राज्यातले तूर बाजारभाव

Tur Market Price

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपातले शेवटचे पीक तुरीला हमीभाव केंद्रापेक्षा इतर बाजार समित्यांमध्ये चांगला भाव मिळतो आहे. त्यामुळे शेतकरी देखील हमीभाव केंद्राऐवजी बाजार समित्यांना महत्व देत आहेत. साध्याचे तूर बाजरातील चित्र पाहता तुरीची आवक बाजार समित्यांमध्ये वाढलेली दिसत आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तुरीला किती भाव मिळला पाहुया… आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजार … Read more

PM KISAN योजनेतील अपात्र शेतकऱ्यांचे खाते सील ; ११ वा हप्ता येण्यापूर्वी काय केला धोरणात बदल ?

हॅलो कृषी ऑनलाईन : प्नतप्रधान नरेंद्र मोदी यांची अत्यंत महत्तवाकांक्षी योजना म्हणेज पी एम किसान योजना होय. ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी, गरजू शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरलीय मात्र काही अपात्र शेतकऱ्यांनी या योज़नेच लाभ घेतला आहे. अशा अपात्र शेतकऱ्यांकडून रक्कम वसुलीची मोहीम केंद्र सरकार ने राबवायला सुरवात केली असून काही जणांकडून रक्कम वसुली देखील करण्यात आली आहे. … Read more

उन्हाळी सोयाबीनचा पेरा मोठा ; शेतकऱ्यांनी काय घ्यावी काळजी ?

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपातील मुख्य पीक म्हणून शेतकरी सोयाबीन पिकाची लागवड करतात. मागील काही वर्षांपासून सोयाबीनला चांगला भाव मिळतो आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाकडे अनेक शेतकरी वळले आहेत. सध्या उन्हाळी सोयाबीनची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. यंदाचा पेरा देखील विक्रमी झाला आहे. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात तर वाढ होईलच मात्र त्या बरोबर खरिपसाठी उत्तम बियाणे देखील शेतकऱ्यांना … Read more

मोदी सरकारच्या ‘या’ योजनेद्वारे शेतकऱ्यांनाही मिळणार पेन्शन ; असा करा अर्ज

हॅलो कृषी ऑनलाईन : इतर नोकरदार वर्गाप्रमाणे शेतकऱ्यांना पेन्शन नसते. त्यांना त्यांच्या शेतमालाच्या विक्रीवर आलेल्या पैशांवर अवलंबून रहावे लागते. मात्र मोदी सरकारने शेतकऱ्यांचा विचार करून ‘पीएम किसान मानधन’ योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर दर महिन्याला 3 हजार रुपये पेन्शन स्वरुपात मिळणार आहेत. याद्वारे शेतकऱ्यांना वर्षाला 36 हजार रुपये मिळवू शकतात. … Read more

शेतकऱ्यांनो सावधान…! ‘या’ साखर कारखान्यात ऊस बिलातून वसूल केले वीजबिल

suger factory

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या अनेक दिवसांपासून ऊस बिलातुन वीजबिल वसुली करण्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र राज्यातल्या एका साखरकारखान्यात ऊसबिलातून वीजबिल वसुली केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्यातून संताप व्यक्त केला जातो आहे. विशेष म्हणजे ही वसुली कोणतीही पूर्वसूचना न दिल्यामुळे कारखान्याबाबत रोष व्यक्त केला जात आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कोल्हापूर … Read more

भूमिअभिलेख विभागाचा मोठा निर्णय ; यापुढे सातबारा बंद होणार…!

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो , शेतीसाठीची सर्वात महत्वाचे कागदपत्र म्हणजे ७/१२ चा उतारा… मात्र आता सात बराचा उतारा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यांमधील ज्या शहरांमध्ये सिटीसर्वे झाले आहेत आणि सातबारा उतारा देखील सुरू आहे अशा शहरांमध्ये सातबारा उतारा बंद करून त्या ठिकाणी केवळ ‘प्रॉपर्टी कार्ड’ सुरू ठेवण्याचा निर्णय भूमिअभिलेख विभागाने … Read more

काळजी घ्या …! राज्यात उन्हाचा चटका वाढणार

Heat

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यामध्ये सध्या पहाटेच्या वेळी थंडी आणि दिवसभर चटका बसणारे ऊन… अशी स्थिती पाहायला मिळत आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील ही तफावत कायम आहे. रविवारी दिनांक 6 रोजी निफाड येथील गहू संशोधन केंद्रात 5.4 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे. तर सोलापूर येथे उच्चांकी 33 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या … Read more

लातूर, अकोला नाही तर ‘या’ बाजार समितीत आज सोयाबीनला ६७०० चा भाव ; पहा आजचे सोयाबीन बाजार भाव

Soyabean rate today

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सोयाबीन म्हंटल की आपसूकच लातूर , अकोला , मेहकर अशा कृषी उत्पन्न बाजार समित्यांची नावे पुढे येतात. मात्र आजचे सोयाबीन बाजारभाव पाहता आज सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला सर्वाधिक 6700 रुपयांचा भाव मिळाला आहे. तर लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक 11083 इतकी आवक झाली आहे. आज सायंकाळी … Read more

error: Content is protected !!