ओला दुष्काळ जाहीर करा, मागणीसाठी शेतकरी संघटनाची आज ऑनलाईन मोहीम

ola dushakal

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. अद्यापही शेतकऱ्यांना त्याची नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी सोशल मीडियावर ऑनलाईन ट्रेंड मोहीम राबवण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची मुलं, बुद्धिजीवी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या … Read more

वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत FRP मध्ये केलेली वाढ अत्यंत तुटपुंजी; किसान सभेची टीका

suger factory

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारनं सन 2022-23 च्या गळीत हंगामासाठी प्रतिटन FRP ही 3 हजार 50 रुपये असेल असं जाहीर केलं आहे. मात्र, या दरवाढीवर किसान सभेनं टीका केली आहे. ही दरवाढ करत असताना FRP चा रिकव्हरी बेस मागील वर्षाच्या तुलनेत 10 टक्के वरुन वाढवून 10.25 टक्के करण्यात आला आहे. साखर उतारा बेसमध्ये वाढ … Read more

…अन्यथा सत्ताधारी-विरोधकांच्या दारात टॉमेटो ओतणार; टोमॅटो दर प्रश्नी किसान सभा आक्रमक

हॅलो कृषी ऑनलाईन : बाजारात टोमॅटोचे भाव गडगडल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. त्यामुळे सरकारनं राजकारण थांबवावं आणि टोमॅटो उत्पादकांना दिलासा द्यावा अन्यथा सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्याही दारात टोमॅटो ओतून आंदोलन करू असा इशारा किसान सभेचे नेते अजित नवले यांनी दिला आहे. याबाबत बोलताना अजित नवले म्हणाले, “अचानक टॉमेटोचे दर कोसळल्यानं राज्यातील टॉमेटो … Read more

जंतर -मंतर’ वर आजपासून आजपासून ‘किसान संसद’

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांचा निषेध म्हणून आणि हे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आज गुरुवारपासून जंतर-मंतर येथे किसान संसदेचं आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती शेतकरी नेते बालबीरसिंग राजेवाल यांनी दिली आहे. बुधवारी याबाबत शेतकरी नेते आणि दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यानंतर ते बोलत होते. दर दिवशी सुमारे दोनशे … Read more

error: Content is protected !!