दूधदरासाठी क्रांतीदिनादिवशी दूध उत्पादकांचा एल्गार, राज्यभर आंदोलन

हॅलो कृषी ऑनलाईन : गायीच्या दुधाला किमान 35 रुपये व म्हशीच्या दुधाला 60 रुपये प्रति लिटर खरेदी दर मिळावा या मागणीसाठी 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून दूध उत्पादकांनी राज्याच्या दूध उत्पादक पट्टयात जोरदार आंदोलन केले. अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, जालना, बुलढाणा, लातूर, ठाणे व जळगाव या दूध उत्पादक … Read more

स्वच्छ दूध उत्पादनासाठी सोप्या ‘टिप्स’, सुधारेल दुधाची गुणवत्ता

Dairy Milk

हॅलो कृषी ऑनलाईन : दुधामध्ये पाणी, कर्बोदके, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्वे व भरपूर प्रमाणात कॅलरीज असल्याने दूध हे पूर्णान्न आहे. या पूर्णांन्न असलेल्या दुधाची काळजी घेतली तर स्वच्छ दूध मिळते. त्यासाठी काय करावे, कोणते उपाय योजावेत याबद्दल या लेखात माहिती घेऊ. स्वच्छ दूध उत्पादनासाठी कोणती काळजी घ्यावी? –यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जनावरांचा गोठा आणि दूध काढण्याची … Read more

जास्त दूध देणाऱ्या म्हशी खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची ‘गोकुळ’ची घोषणा

gokul

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र मध्ये सगळ्यात जास्त विकला जाणारा दूध ब्रँड म्हणजेच गोकुळ हा आहे. या ब्रँडचा मालकी हक्क ठेवणारे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ यांनी शनिवारी दूध खरेदी किंमत तसेच काही क्षेत्रांमध्ये विक्री मूल्य वाढविण्याची घोषणा केली. किमतीत करण्यात आलेली ही वाढ रविवार पासून लागू होईल. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री सतेज पाटीलयांनी ही घोषणा … Read more

दुधाला मिळत असलेल्या कमी दरांच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध टाकून व्यक्त केली नाराजी

हॅलो कृषी । अखिल भारतीय किसान सभेने आयोजित केलेल्या दुधाच्या कमी दारांच्या बाबतीतील निषेधात औरंगाबाद आणि अहमदनगरमधील विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून निषेध व्यक्त केला. आज (गुरुवार दिनांक १७ जुन) पहाटे महाराष्ट्रातील दुग्ध उत्पादकांनी दुधाला कमी दर मिळाल्यामुळे निषेध सुरू केला. महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून दूध खरेदीचे दर कोलमडले आहेत. ज्या शेतकऱ्याला त्यांच्या दुधासाठी … Read more

भारतातून गाई-म्हशी नेऊन, थायलंड हा देश आशियातील सर्वात मोठा दूध निर्यातदार कसा बनला? जाणून घ्या सविस्तर

Thailand

हॅलो कृषी । थायलंड म्हटलं कि आपल्या डोळ्यापुढे येतो तो बॅंकॉक आणि इतर मोठ्या शहराचा झगमगाट! थाई स्वागत आणि मसाज सुद्धा. पण, थायलंड आशियातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे हे फार कमी लोकांना माहिती असेल. तेव्हा आपण थायलंड मधील दुधाच्या क्रांती विषयी जाणून घेणार आहोत. १९६० च्या दशकात थायलंड दूध व्यवसायाकडे वळला. थायलंडने दूध … Read more

error: Content is protected !!